अतिवृष्टीमुळे खचला कसवण – तळवडे मार्ग सुरक्षिततेसाठी वाहतुक करण्यात आली बंद
तात्काळ दुरुस्तीसाठी वागदे सरपंच घाडीगावकर यांनी प्रशासनाचे वेधले लक्ष.. कणकवली /- कणकवली तालुक्यात काल भयंकर अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी घुसून नुकसान झाले आहे. तालुक्यातील वागदे कसवण – तळवडे…
