समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांनी केली बांदा पुरग्रस्त भागाची पाहणी…
दोडामार्ग /- गेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टी मुळे सावंतवाडी तालुक्यातील तेरेखोल नदीला आलेल्या पुरामुळे बांदा निमजगा रस्त्यावरील बांदेकरवाडी येथील घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसून बांदा वासीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने…
