Author: Loksanvad News

नरडवे मध्यम प्रकल्पासाठी १७५ कोटी मंजूर.;जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या पाठपुराव्याला यश..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी, कणकवली व देवगड तालुक्यातील लघुपाटबंधारे प्रकल्प अंतर्गत धरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्याच्या जलसंपदा विभागाने धरण प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे पत्र…

सामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांची उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी नियुक्ती.

कणकवली /- कणकवली शहरातील सामाजिक कार्यकर्ते सुजित प्रकाश जाधव यांची उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 अंतर्गत…

अंबरग्रीसला आहे खास महत्त्व… उच्च प्रतिच्या अत्तर निर्मितीत होतो उपयोग.;वनपरिक्षेत्र अधिकारीअमृत शिंदे..

देवबाग समुद्रकिनारी सकाळी आढळला होता अंबरग्रीस हा देवमाशाच्या उलटी सदृश्य पदार्थ.. कुडाळ /- आज दिनांक ०६ ऑगस्ट २०२१ रोजी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास मौजे देवबाग तारकर्ली, ता. मालवण येथून जि.प.…

“संस्कृती प्रतिष्ठान मुंबईतर्फे कोकणच्या पुरग्रस्त गरजु जनतेसाठी केलेले सामाजिक कार्य कौतुकास्पद”
-शिवसेना नेते सतिश सावंत यांचे गौरवोद्गार

खारेपाटण पुरग्रस्थांना संस्कृती प्रतिष्ठान मुंबईच्या वतीने शिवसेनेच्या माध्यमातुन मोफत जिवनावश्यक वस्तुंचे वाटप.. कणकवली /- "आज कोकणवर महापुरामुळे नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे त्याने जनतेचे कधीही न भरुन येणारे असे नुकसान झाले…

सिंधुदुर्गात आज आणखी १४२ व्यक्तीं सापडले कोरोना बाधित…

 सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण ४५ हजार ५०७ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात २,हजार २९८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

सावंतवाडी खासकीलवाडा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..

सावंतवाडी /- सावंतवाडी येथील न्यू खासकीलवाडा परिसरात एका ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. काल रात्री उशिरा ही घटना उघडाकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी…

आश्वासन फोल म्हणून प्रवीण गवस रुग्णवाहिकेसाठी पुन्हा करणार उपोषण..

दोडामार्ग /- गेल्या अनेक वर्षांपासून साटेली भेडशी येथील आरोग्य केंद्र येथे सर्व सोयीयुक्त अशी रूग्णवाहीका मिळाली पाहिजे अशी मागणी होती माजी पालकमंत्री विद्यमान आमदार दिपक केसरकर यांनी खनिकर्म निधीतून रुग्णवाहिका…

आपत्तीग्रस्त जाधव कुटुंबियांना शासनाकडून चार लाखांची मदत…

कणकवली /- 23 जुलै च्या अतिवृष्टीत कणकवली तालुक्यातील दिगवळे रांजणवाडी येथील जाधव कुटुंबियांच्या घरावर दरड कोसळून प्रमिला जाधव यांचा मृत्यू झाला होता. तर पती प्रकाश जाधव हे गंभीर जखमी झाले…

निवती येथील एअरगन आणि साॅ-कटर चोरल्या प्रकरणी दोघा युवकांना अटक.;कुडाळ पोलिसांची कारवाई..

कुडाळ /- निवती येथे झालेल्या चोरी प्रकरणी कुडाळ पोलिसांनी काल रात्री दोघांना अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दिनार दिलीप खानविलकर (२४),रा. पिंगुळी-सराफदारवाडी व विशाल सुरेश वाडेकर…

You cannot copy content of this page