You are currently viewing सावंतवाडी खासकीलवाडा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..

सावंतवाडी खासकीलवाडा येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..

सावंतवाडी /-

सावंतवाडी येथील न्यू खासकीलवाडा परिसरात एका ३० वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली आहे. काल रात्री उशिरा ही घटना उघडाकीस आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याबाबतची माहिती पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..