Author: Loksanvad News

कोचरे मागासवर्गीय वस्तीच्या नावात बदल करण्याच्या ग्रामस्थांच्या मागणीला यश..

सरपंच सौ साची फणसेकर यांनी दिलेला शब्द केला पूर्ण.. वेंगुर्ला /- वेंगुर्ला: तालुक्यातील कोचरा मागासवर्गीय वस्तीचे असलेले हरीजनवाडी हे जातीवाचक नाव बदलून वाडीचे नाव “अशोकनगर” असे नामकरण करून मिळण्यासाठी वाडीतील…

रांगणा तुळसुली गावचे सुपुत्र मधुकर सावंत यांचा राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरव..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील रांगणा तुळसुली गावचे सुपुत्र श्री मधुकर गणपत सावंत यांना सन -२०२१ च्या स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्र शासनाकडून राष्ट्रपतींचे पोलीस पदक* देऊन गौरविण्यात आले आहे. प्रामाणिक व सचोटीने केलेल्या…

तळाशील ग्रामस्थांचे तात्पुरते उपोषण स्थगित..

आचरा /- तळाशीलवाडी ग्रामस्थ कालावल खाडीतील तोंडवळी तळाशील भागातील वाळू उपसा कायमस्वरूपी बंद करण्याच्या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीही उपोषणावर ठाम राहिले होते.  सोमवारी सायंकाळी उशिरा तहसीलदार अजय पाटणे उपोषणस्थळी आले. रेवंडीसमोरील…

परुळे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा भाजपच्या वतीने गुणगौरव..

परुळे /- भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले व भारतीय जनता युवा मोर्चा वेंगुर्ले यांच्या संयुक्त विद्यमाने परुळे पंचक्रोशीतील सन 2020/21 मध्ये 10 वी व 12 वी परीक्षेत विशेष प्रविण्य मिळवून पास…

नारायण राणेंना स्व.बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिस्थळी येऊ देणार नाही.;खा.विनायक राऊत यांचा इशारा..

सिंधुदुर्ग /- येत्या १९ ऑगस्टपासून केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंची मुंबईत जन आशीर्वाद यात्रा सुरू होणार आहे. यावेळी राणे दादरमधील शिवाजी पार्कवरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला भेट देऊन…

हळवल पोलीस पाटील प्रकाश गुरव यांचा निवृत्तीपर सत्कार…

कणकवली /- हळवल गावचे पोलिस पाटील प्रकाश गुरव यांचे काम नेहमीच आदर्शवत राहिले आहे. पोलिस पाटील म्हणून कार्यरत असताना सर्वाना समान न्याय देण्याचे काम गुरव यांनी केले आहे. हळवल गावाला…

भुईबावडा घाटमार्गे होत असणारी पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक बंद..

गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील यांची माहिती.. वैभववाडी /- भुईबावडा घाट रस्ता वाहतुकीसाठी बंद असतानाही पश्चिम महाराष्ट्रातून भुईबावडा घाटमार्गे मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरु आहे. याबाबत गगनबावडा पोलीस…

जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांची पाणीपातळी जाणून घ्या…

सिंधुदुर्ग /- आज सकाळी ८.०० वा. मोजण्यात आलेल्या नदीपातळीनुसार जिल्ह्यातील महत्त्वाच्या नद्यांची पाणीपातळी पुढीलप्रमाणे आहे. तिलारी नदीची पाणीपातळी तिलारीवाडी येथे ३८.६०० मी. आहे. या नदीची इशारा पातळी ४१.६०० मी. व…

‘आम्ही बालकवी’ आयोजित राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंधलेखन स्पर्धांचा निकाल जाहिर..

सावंतवाडी /- ‘आम्ही बालकवी सिंधुदुर्ग’ या समूह सामाजिक संस्थेच्यावतीने आयोजित ‘श्रावण’ विषयावर घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय काव्यलेखन व निबंध लेखन स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. श्रावण विषयावर घेतलेल्या या राज्यस्तरीय…

You cannot copy content of this page