🛑महाराष्ट्रासह कोकणाच्या विकासासाठी ठोस पाऊल; मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश.
◼️काजू उद्योग विकासाबाबत शासन निर्णय जाहीर. ✍️लोकसंवाद /- मंत्रालय मुंबई. राज्यातील काजू लागवड, उत्पादन व प्रक्रिया उद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी माननीय मंत्री नितेश राणे यांनी माननीय मुख्यमंत्री यांना सादर केलेल्या पत्राच्या…
🛑पावशीत सखी मतदान केंद्र !पिंगुळीत आदर्श मतदान केंद्र ! तर, माणगावमध्ये सेल्फी मतदान केंद्र !
◼️कुडाळ तालुक्यात ६७ उमेदवार रिंगणात,१.१६ लाख मतदार करणार मतदान निवडणूक यंत्रणा सज्ज. ✍️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी कुडाळ तालुक्यात शनिवार, दि. ७फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी…
🛑आंगणेवाडीत श्री देवी भराडी मातेच्या यात्रोत्सवाची लगबग सुरु..
✍️लोकसंवाद /-मालवण. लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून महाराष्ट्रासह सर्वदूर ख्याती असलेल्या सिंधुदुर्गातील मालवण तालुक्याच्या आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी…
🛑जिल्हापरिषद पंचायत समितीच्या २७ जागांसाठी उद्या मतदान १५३ मतदान केंद्रे निश्चित तर,८५० अधिकारी – कर्मचारी नियुक्त: ३५० पोलिसांचा बंदोबस्त.
✍️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील ९ जिल्हा परिषद व १८ पंचायत समितीच्या जागांसाठी उद्या शनिवारी ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी सकाळी कुडाळ मधून सर्व मतदान…
🛑शिरोडा–वेळागर येथे श्री देव लिंगेश्वर मंदिराचा 23वा वर्धापन दिन सोहळा.;धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी.
✍️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शिरोडा–वेळागर येथील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री देव लिंगेश्वर देवस्थान मंदिराचा २३ वा वर्धापन दिन रविवार, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी भक्तिमय आणि सांस्कृतिक वातावरणात साजरा होणार आहे.…
🛑जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज.;जिल्हाधिकाऱ्यांची मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष पाहणी.
✍️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उद्या शनिवार, दि. 7 फेब्रुवारी रोजी मतदान पार पडणार असून, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पडावी यासाठी जिल्हा…
🛑१० वी व १२ वी परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज..
✍️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यात उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) दिनांक १० फेब्रुवारी २०२६ ते १८ मार्च २०२६ या कालावधीत तर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी) दिनांक…
🛑शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ अॅप डाउनलोड करून डिजिटल शेतीचा भाग व्हावे.
✍️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शेतकऱ्यांना हवामान बदल, बाजारपेठेतील अस्थिरता, आणि माहितीच्या अभावामुळे अनेक आव्हांनाचा सामना करावा लागतो. यावर उपाय म्हणून महाविस्तार एआय हे अॅप लाँच केले आहे. कृषी विभागाने विकसित केलेले…
🛑पोयरे सडा येथे विजय गावकर यांचा मृत्यू..
✍️लोकसंवाद /- देवगड. मालवण – चिंदर येथील विजय पांडुरंग गावकर (वय ५२, रा. माधववाडी) याचा मृतदेह गुरुवारी दुपारी १२ वा. च्या सुमारास देवगड तालुक्यातील पोयरे सडा येथे आढळून आला. या…
🛑दिवाणी न्यायालय,विधी सेवा समिती आणि वकील संघटनेचे बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये कायदा जनजागृती शिबिर संपन्न..
✍️लोकसंवाद /- कुडाळ. दिवाणी न्यायालय तथा तालुका विधी सेवा समिती व तालुका वकील संघटना कुडाळ यांच्या संयुक्त विदयमाने मोबाईल विधी सेवा तथा लोक अदालत योजनेअंर्तगत बॅ नाथ पै शिक्षण संस्था…
