🛑आडारी ब्राह्मण मंदिर येथे जागतिक महिला दिन साजरा.
✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. रविवार दिनांक 08मार्च 2026 रोजी आडारी ब्राह्मण मंदिर येथे सलग तिस-या वर्षी जागतिक महिलादिन विविध कार्यक्रमांनी दिमाखात संपन्न झाला. आडारी गावातील सर्व महिला भगिनींनी एकत्र येत या…
🛑शांताराम कदम यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र परीट समाज संघाची झाली स्थापना.
✒️लोकसंवाद /- चिपळूण. परीट (धोबी, मडवळ) समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी महाराष्ट्र परीट (धोबी, मडवळ) समाज संघ या नव्या संघटनेची स्थापना रविवारी ८ मार्च रोजी चिपळूण येथे करण्यात आली…
🛑कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पंचायत समितीच्या सभापतीपदासाठी शिंदे शिवसेनेचे मिलिंद नाईक यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. तर उपसभापतीपदी भाजपचे सिताराम तेली यांची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात…
🛑जनगणनाविषयक तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न.
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. विकासाची ध्येय-धोरणे ठरविण्यासाठी जनगणनेतून प्राप्त होणारी माहिती अत्यंत महत्त्वाची असून हे काम काळजीपूर्वक व विनाचूक करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा मुख्य जनगणना अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी…
🛑स्पर्धेत हारजीत न मानता सहभाग घेतला पाहिजे – नयोनी साटम..
✒️लोकसंवाद /-सिधुदुर्गनगरी. स्पर्धे मध्ये हार आणि जीत याची तुलना न करता स्पर्धेमध्ये सहभाग घेऊन पुढे चालले पाहिजे असे विचार व्यक्त करत महिला दिनाचे महत्त्व लक्षात घेऊन आपण विजयाचे ध्येय गाठत…
🛑स्वयंशक्ती महिला मंडळ पिंगुळी काळेपाणी यांच्यावतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी काळेपाणी येथील स्वयंशक्ती महिला मंडळाने यावेळी प्रथमच जागतिक महिला दिन साजरा केला.ह्या भागातील सर्व महिलांनी एकत्र येण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाच्या माध्यमातून फनी गेम्स, हळदीकुंकू, महिला समुपदेशन…
🛑आंबा उत्पादक शेतक-यांच्या पाठीशी राहणार – मंत्री नितेश राणे.
◼️शेतकऱ्यांच्या प्रश्नांत राजकारण नको,शेतकऱ्यांचे हित पहा;कायमस्वरूपी तोडग्यासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाची मदत घेणार. ✒️लोकसंवाद /- कणकवली. लोकशाहीत प्रत्येकाला “आंदोलन किंवा मोर्चा काढणे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे, पण सध्या आपल्या जिल्ह्यावर संकट…
🛑सिंधुरत्न समृद्ध योजनेला मुदतवाढ पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार दिपक केसरकर यांच्या पाठपुराव्याला यश.
◼️जिल्ह्याच्या विकासाला आणखी चालना मिळणार मंत्री नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांचे आभार. ✒️लोकसंवाद /- मुंबई. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प कोकणसाठी महत्वाचा ठरला असून विकासासाठी महत्वाच्या ठरलेल्या सिंधुरत्न समृद्ध…
🛑पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर..
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे हे शनिवार दिनांक 7 मार्च 2026 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत, त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दिनांक…
🛑राज्य अर्थसंकल्पातून कुडाळ मालवण मतदारसंघात 25 कोटींचा निधी मंजूर..
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यात…
