बाळा गावडे यांनी मातोश्रीवर जाऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केला शिवसेनेत प्रवेश..
सावंतवाडी /- सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आज अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधले, दोन दिवसापूर्वी त्यांच्या सह कौतुक गावडे यांनी…
गोठोस मध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस,चावा घेतलेल्या चार जनावरे दगावली..
ग्रामपंचायतीने त्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा समस्त ग्रामस्थांमध्ये नाराजीचा सूर.. कुडाळ /- तालुक्यातील गोठोस गावांमध्ये पंधरा दिवसापूर्वी मोकाट फीरणाऱ्या कुत्र्याने रात्रीचा शेतकऱ्यांच्या गोठ्यामध्ये जाऊन जनावरांचा चावा घेतल्याने चार जनावरे दगावली आहेत.ग्रामपंचायतीने…
एन पी सी आय आणि द काॅर्बेट फाऊंडेशन कडून केसरी गावासाठी योगदान.
कुडाळ /- केसरी गावाबरोबर शाळा आणी अंगणवाडी साठी दातृत्व दाखवून एन पी सी आय आणि काॅर्बेट फाऊंडेशन बांदा यांच्या सौजन्याने स्वखर्चाने सजावट बांधकाम तसेच गावातील तरूण वर्गाना रोजगार उपलब्ध करून…
पॉलिटेक्निक प्रवेशाची वाढीव मुदत 21 जुलैपर्यंत तंत्रशिक्षण विभागाचे सुधारित वेळापत्रक जाहीर.
सावंतवाडी / – राज्याच्या तंत्रशिक्षण विभागाने प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची मुदत 21 जुलैपर्यंत वाढवली आहे.सुधारित वेळापत्रक पुढील प्रमाणे – ऑनलाइन नोंदणी व कागदपत्रांच्या स्कॅन छायाप्रती अपलोड…
CBSE निकाल जाहीर भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या पहिल्या बॅचचा निकाल 100%..
सावंतवाडी /- यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या 10 वीच्या पहिल्या बॅचने CBSE बोर्डमध्ये १०० टक्के निकालासह घवघवीत यश संपादन केले आहे.शाळेची ही 10 वी ची पहिलीच बॅच असून ३० विद्यार्थी या…
मनविसे नुतन जिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांचे मनसे सिंधुदुर्ग च्या वतीने स्वागत….
कुडाळ /- मा.अमित साहेब ठाकरे यांच्या झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हाच्या दौर्या नंतर, जिल्हाचा आढावा घेवुन मनविसेची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी श्री.सुधीर राऊळ यांच्या कडे देवुन नियुक्ती करण्यात आली. नुतन मनविचे जिल्हाध्यक्ष आज…
रोटरी क्लब ऑफ कुडाळ मार्फत झाराप येथील जीवदान या मतिमंद मुलांच्या विशेष शाळेत जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
कुडाळ /- शुक्रवार दिनांक 22 जुलै रोजी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष रो. एकनाथ पिंगुळकर यांचे वडिल श्री.परशुराम अनंत पिंगुळकर निवृत्त प्राथमिक शिक्षक यांच्या 85 व्या वाढदिवसानिमित्तजीवनावश्यक वस्तूंची शाळेला भेट देण्यात…
जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा बोर्डवे
जि.प.पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा घावनाळे नं १पूर्ण प्राथमिक शाळा आंबेरी नं १ शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग कडून पाट्या वाटप.
कुडाळ/- जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा बोर्डवेजिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा घावनाळे नं १जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा आंबेरी नं १ शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना पाट्या वाटप या उपक्रमाअंतर्गत आज दिनांक…
कुडाळ येथील सीबीएसई बोर्डाच्या सेंट्रल स्कूल – १२वी च्या परीक्षेचा १००%
सी.बी.एस ई.बोर्ड १२वीच्या परीक्षेत सेंट्रल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे नेत्रदीपक यश.. कुडाळ /- कुडाळ येथील बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग संचलित सेंट्रल स्कूलच्या सीबीएसई बोर्ड बारावीच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश संपादन केले प्रशालेचा…
विरोधी पक्ष नेतेअजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य निलेश गोवेकर यांच्याकडून शालेय वस्तूंचे वाटप.
कणकवली /- महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते तथा माजी उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नामदार अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य श्री निलेश गोवेकर यांनी कणकवली येथील शालेय…
