अभिनेते बाबा निवतकर यांनी पाट हायस्कूलमध्ये घेतला कलेचा तास.

कुडाळ /- पाट हायस्कूलचे माजी विद्यार्थी श्री बाबा निवतकर यांना मच्छिंद्र कांबळी यांच्या रूपाने परिस स्पर्श झाला आणि कायापालट होऊन गेला.बाबा निवतकर यांनी कांबळींसोबत बरेच नाट्यप्रयोग साकारले आहेत. संगीत नाटक,…

लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवल्याच्या गुन्ह्यातून आरोपीची निर्दोष मुक्तता: आरोपी तर्फे ॲड.विवेक मांडकुलकर यांनी पाहिले काम.

कुडाळ /- दिनांक १२/०४/२०१९ रोजी आरोपीने लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्ती शारिरीक संबंध ठेवल्याची फिर्याद कुडाळ पोलीस स्थानकात देण्यात आली होती. याबाबत तपास करीत असताना संशयित आरोपी पंकज राऊळ,रा. तेंडोली ता.कुडाळ…

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्लेची सभा संपन्न..

वेंगुर्ला /- भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले या मंडळाची सभा स्वामी प्रसाद कॉम्प्लेक्स वेंगुर्ले येथे अध्यक्ष रमण शंकर वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत ओबीसी समाज आरक्षणाबाबत अभिनंदनाचा ठराव घेण्यात…

पाट हायस्कूलच्या गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेकडून कौतूक.

कुडाळ /- एस .के .पाटील शिक्षण प्रसारक मंडळ पाट संचलित एस. एल. देसाई विद्यालय व कै. सौ. सीताबाई रामचंद्र पाटील कनिष्ठ महाविद्यालय ,कै. डॉ. विलासराव देसाई कला, वाणिज्य व विज्ञान…

कसाल विभागप्रमुख पदी सचिन कदम तर विभाग संघटक पदी संदीप सावंत

कुडाळ /- आ. वैभव नाईक यांनी केली नियुक्ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना सचिव खा. विनायक राऊत,शिवसेना उपनेते गौरीशंकर खोत, संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर,यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख आ.…

वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे ४२ विद्यार्थ्यांचा जायफळ कलमे देऊन अनोख्या पद्धतीने सत्कार.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे वेंगुर्ले कॅम्प येथील महिला काथ्या संस्था येथे वेंगुर्लेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी एकूण ४२ विद्यार्थ्यांना जायफळ कलमे देऊन अनोख्या पद्धतीने सत्कार करण्यात आला. या…

वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे २७ जुलै रोजी होणार ११६ गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुका शिवसेनेतर्फे बुधवारी २७ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता तालुक्यातील दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. यामध्ये तालुक्यातील दहावी, बारावीतील प्रत्येक शाळेतील प्रथम तीन क्रमांक,…

पी एफ एम एस योजनेच्या प्रिंट ॲडव्हाइस बाबत महाराष्ट्र शिक्षक परिषद प्रथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग चे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन.

सिंधुदुर्ग /- आज दिनांक २५ जुलै २०२२ रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्ग मार्फत पी एफ एम एस योजनेच्या प्रिंट ॲडव्हाइसबाबत मा मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग यांना…

”गरीबही स्वप्न पाहू शकतात”,द्रौपदी मुर्मू यांचे शपथविधीनंतर भाषण,जनतेला संबोधित करताना म्हणाल्या..

नवी दिल्ली/- राष्ट्रपतीपदाची निवडणूक जिंकल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी देशाचे 15 वे राष्ट्रपती म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्या देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती आहेत.द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्यामुळे आदिवासी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात निष्ठावंत शिवसैनिक कार्यरत असल्याने सिंधुदुर्गात शिवसेना जोमाने वाढेल, पुष्कराज कोले.; तेंडुल्ली व झारा जिल्हा परिषद मतदार संघाचे विभागीय बैठक संपन्न.

कुडाळ /- तेंडोली व झाराप जिल्हापरिषद मतदारसंघाची विभागीय बैठक संपन्न बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन अनेक कट्टर शिवसैनिक तयार झालेत. बाळासाहेब, उद्धवसाहेब यांच्यामुळे अनेक सामान्य शिवसैनिकांना मोठं मोठी पदे प्राप्त झाली.मात्र…

You cannot copy content of this page