जानवली – बौद्धवाडीनजीक कारची धडक बसून पादचारी मृत्युमुखी..
कणकवली /-मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या चार चाकीची धडक बसून हुंबरठ येथील रस्त्याने जाणारे पादचारी मारुती टुप्पा लोहार (वय ५०, हुंबरट) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात महामार्गावरील जानवली बौद्धवाडीनजीक गुरूवारी…
काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांचा राजीनामा.;राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात..
सावंतवाडी /- काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांनी आपल्या पदासह सदस्यत्वाचा सुद्धा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. यामागे नेमके कारण समजू शकले नाही. काही वैयक्तिक कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचे…
शिवसेनेशी एकनिष्ठतेची १ हजार प्रतिज्ञापत्र देण्यास शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सुरुवात,आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कणकवलीत शुभारंभ, 50 हजार नवीन सभासद नोंदणीचे उद्दिष्ट.;आ.वैभव नाईक
सिंधुदुर्ग /- आमदार,खासदार हे शिवसेना सोडून गेले असले तरी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या पाठीशी ठाम आहेत. उद्धवजी ठाकरे यांना बिनशर्त पाठिंबा दर्शविण्यासाठी आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना…
द्रौपदी मुर्मूं यांचा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत दणदणीत विजयm;तर द्रौपदी मुर्मूंच्या गावात विजयाचा जल्लोष
नवी दिल्ली /- द्रौपदी मुर्मूं यांच्या रूपाने भारताला दुसऱ्या महिला राष्ट्रपती मिळाल्या आहेत.त्यांच्या विजयाचा जल्लोष देशभर साजरा होत आहे. त्यांच्या गावातही सकाळपासूनच लोक आनंदोत्सव साजरा करत होते. शेकडो किलो मिठाई…
शिक्षक समितीच्या हिरकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त सिंधुदुर्गात सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन…
सिंधुदुर्गनगरी /- 22 जुलै रोजी शिक्षक समितीच्या हिरकमहोत्सवी वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग मधील सर्व आठ तालुका शाखांमध्ये विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती…
कुडाळ नगरपंचायतीमध्ये प्लॅस्टिक बंदी विरोधातील महत्वाची बैठक संपन्न.;कोणीही व्यक्ती प्लास्टिक पिशवी वापरताना दिसल्यास होणार दंडात्मक कारवाई..
कुडाळ शहरात घंटागाडीच्या माध्यमातून होणार प्लास्टिक मुक्तीची जनजागृती. कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत येथील नियोजित बैठकीत आज दिनांक २१/०७/२०२२ रोजी प्लॅस्टिक बंदी विरोधातील सभेत सर्वानुमते कुडाळ नगरपंचायत हद्दीतील, कुडाळ शहरातील प्रत्येक…
सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्ला यांना उभादांडा ग्रामस्थांनी धरले धारेवर..
वेंगुर्ला /- आज दिनांक २१/०७/२२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग वेंगुर्ला यांना उभादांडा ग्रामस्थांनी धरले धारेवर.. वेंगुर्ला शिरोडा उभादांडा रस्ता हा पूर्ण खड्डेमय झाला असून वारंवार अपघात होत आहेत. प्रत्येक वेळी…
कुडाळ नगरपंचायतीमध्ये प्लॅस्टिक बंदी विरोधातील महत्वाची बैठक संपन्न.;कोणीही व्यक्ती प्लास्टिक पिशवी वापरताना दिसल्यास होणार दंडात्मक कारवाई..
कुडाळ शहरात घंटागाडीच्या माध्यमातून होणार प्लास्टिक मुक्तीची जनजागृती. कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत येथील नियोजित बैठकीत आज दिनांक २१/०७/२०२२ रोजी प्लॅस्टिक बंदी विरोधातील सभेत सर्वानुमते कुडाळ नगरपंचायत हद्दीतील, कुडाळ शहरातील प्रत्येक…
माणगाव हायस्कुलमध्ये एन.सी .सी/नीट/जेईई/ इंग्लिश स्पिकिंग सुरू करण्याची माणगाव संस्थेकडे मागणी.;योगेश धुरी यांची माजी विद्यार्थ्यांच्या वतीने संस्थेकडे मागणी
कुडाळ /- माणगाव खोरे हा ग्रामीण भाग असून याठिकाणी एन. सी.सी/ नीट/जेईई/इंग्लिश स्पिकिंग कोर्स सुरू करावेत जेणे करून येथील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल,विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी हे सर्व उपक्रम अतिशय महत्वाचे आहेत…
बनावटी दारू वाहतूक प्रकरणी बांदा येथील ऐकाला अटक,११ लाख ३० हजाराचा एलसीबीच्या पथकाने मुद्देमाल केला जप्त..
बांदा /- बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा-सटमटवाडी येथे एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ४ लाख ८० हजार रुपयांच्या दारूसह ६ लाख ५० हजाराची गाडी असा मिळून ११…
