कुडाळ /-

मा.अमित साहेब ठाकरे यांच्या झालेल्या सिंधुदुर्ग जिल्हाच्या दौर्या नंतर, जिल्हाचा आढावा घेवुन मनविसेची जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी श्री.सुधीर राऊळ यांच्या कडे देवुन नियुक्ती करण्यात आली. नुतन मनविचे जिल्हाध्यक्ष आज कुडाळ दौर्यावर आले असता, कुडाळ येथे त्यांचे
जिल्हाध्यक्ष धीरज परब, जिल्हा सचिव बाळा पावसकर,उपतालुकाध्य जगन्नाथ गावडे, उप शहराध्यक्ष वैभव परब,राजेश माने,सुबोध परब,प्रथमेश धुरी,साईल तळकटकर, महेश रावले. यांनी शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page