गोवा बनावटी बेकायदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला महामार्गावर तोरसे येथे अपघातात ट्रक चालक गंभीर..
✍🏼लोकसंवाद /- बांदा. गोवा बनावटी बेकायदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला मुंबई – गोवा महामार्गावर तोरसे येथे मोठा अपघातात झाला असून ट्रक चालक हा गंभीर परिसथिती आहे.गोव्याहून हरियाणाच्या दिशेने गोवा बनवटीच्या दारूची…
ओहोळात कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेवर मगरीने हल्ला केल्याने महिलेचा जागीच मृत्यू.; सावंतवाडी तालक्यातील करिवडे येथिल घटना.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मगरीच्या हल्ल्यात कारिवडे येथील महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे.हा प्रकार आज सकाळी उघड झाला.लक्ष्मीबाई मेस्त्री (वय ६०) असे त्यांचे नाव आहे.काल दुपारी “त्या” आपल्या घराच्या बाजुला असलेल्या…
आकेरी येथे ओव्हरटेक करणाऱ्या इनोव्हा कारचा अपघात.;दुचाकीस्वार जखमी उपचारासाठी रुग्णालयात हलविले.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. एसटीच्या मागून ओव्हरटेक करत असताना इनोव्हा कारणे समोरून येणाऱ्या दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार हा जखमी झाला असून त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी रुग्णाला हलवण्यात…
वनकर्मचाऱ्यांना शिवीगाळ गेल्या प्रकरणी माजगाव येथील तिघांवर सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. वनक्षेत्रात गस्त घालणाऱ्या दोघा वन कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करीत त्यांच्या अंगावर धावून गेल्या प्रकरणी माजगाव येथील तिघांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची तक्रार माजगाव…
किरकोळ कारणावरुन मळगाव येथे देवघेवीच्या वादातून शेतकऱ्याच्या डोक्यावर फावडे मारुन दुखापत.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. शेतकऱ्याला मारहाण झाली आहे. गावात राहणाऱ्या एका व्यक्तीने डोक्यात फावड्याच्या दांड्याने हल्ला केल्याचा “त्या” शेतकऱ्याचा आरोप आहे. मधुकर गंगाराम जाधव (६०) रा.. मळगाव असे त्यांचे नाव आहे.…
उद्या सावंतवाडीत एस.एम. मडकईकर ज्वेलर्स शोरूमचे भव्य उद्घाटन.;ग्राहकांना एक ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र,हार अवघ्या दोन हजारात..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. वेगवेगळ्या प्रकारचे व डिझाईनचे दागिने घालून मिरवण्याची हौस असणाऱ्या दागिने शौकिनांना आता एक ग्रॅमचे दागिने सावंतवाडीच्या एस. एम. मडकईकर ज्वेलर्स यांच्याकडे अत्यंत कमी किमतीत उपलब्ध होणार आहेत.…
दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर,आम आदमी पार्टी 122 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला तर,भाजपला 107 जागावर समाधान मानावे लागले.
✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. दिल्ली महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जवळपास लागले आहेत. आम आदमी पार्टी 122 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भारतीय जनता पक्ष 107 जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेसला…
साळगाव वेशीवाडी येथील सौ शुभांगी साळगावकर यांचे निधन.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मूळ कुडाळ साळगाव वेशीवाडी येथील रहिवासी आणि सध्या कुडाळ औदुंबरनगर शिवगौरी अपार्टमेंट येथे वास्तव्यास असलेल्या सौ शुभांगी रामचंद्र साळगावकर (७४) यांचे मंगळवार ६ डिसेंबरला सकाळी कुडाळ येथील…
सावंतवाडीतील महिलेचा मोती तलावात उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रकार जागरूक नागरिकांनमुळे झाला असफल.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. विवाहित महिलेने आज येथील मोती तलावात उडी टाकून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ठिकाणी असलेल्या जागरूक नागरिकांनी तलावा काठीच तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ…
