✍🏼लोकसंवाद /- बांदा.
गोवा बनावटी बेकायदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला मुंबई – गोवा महामार्गावर तोरसे येथे मोठा अपघातात झाला असून ट्रक चालक हा गंभीर परिसथिती आहे.गोव्याहून हरियाणाच्या दिशेने गोवा बनवटीच्या दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या ट्रकला महामार्गावर तोरसे (गोवा) येथे आज सकाळी भीषण अपघात झाला.या अपघातात चालक गंभीर जखमी झाला.तर अपघातनंतर संपूर्ण रस्त्यावर दारूच्या बाटल्या सर्वच ठिकाणी विखुरल्या आहेत.