जिल्हा बँक केंद्र शासन व राज्य शासनाच्या योजनांची एकत्रितपणे अंमलबजावणी करणारी देशातील पहिली बँक.;अध्यक्ष मनीष दळवी.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा परिषद, कृषी विभाग, राज्य शासन, केंद्र शासन या सगळ्यांच्या योजना एकत्रित करून त्याला पूरक अशा योजना जिल्हा बँकेने आणल्या तसेच शेतकऱ्यांच्या समोर असलेल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून…
बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये पुष्पसेन सावंत यांची पुण्यतिथी साजरी..
कुडाळ /- लोकांचा आवाज बनून लोकांसाठी राजकारण करणारे दिलदार, बेदरकार लोकनेते पुष्पसेन सावंत यांची तृतीय पुण्यतिथी बॅ नाथ पै शिक्षण संस्थेमध्ये नुकतीच साजरी करण्यात आली.बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या स्थापनेपासून…
शिरंगे पुनर्वसन सातेरी भावईचा वर्धापनदिन सोहळा दिनांक २३फेब्रुवारीला
दोडामार्ग/- शिरंगे पुनर्वसन येथील श्री देवी सातेरी भावई कुलदेवता पंचायतन देवस्थानचा १५ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न होत आहे.नवसाला पावणारी देवी अशी श्री देवी सातेरीची…
शासकीय कर्मचा-यास मारहाण करुन शासकीय कामात अडथळा,आणलेप्रकरणी आरोपींची जामिनावर मुक्तता..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तहसिलदार कार्यालयातील नायब तहसिलदार श्री. हजारे व तलाठी श्री. राठोड या शासकीय कर्मचा-यांना ते शासकीय कर्तव्य पार पाडत असताना त्यांना मारहाण करुन शासकीय कामात अडथळा आणलेप्रकरणी…
शिरवल येथील विजयराव नाईक फार्मसी कॉलेजच्या क्रीडा महोत्सवाचे आ.वैभव नाईक यांच्या हस्ते उद्घाटन
विद्यार्थ्यांसमवेत आ. वैभव नाईक किट घालून क्रीडा महोत्सवात झाले सहभागी ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. विजयराव नाईक फार्मसी कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून क्रीडा स्पर्धांचे उदघाटन कॉलेजचे अध्यक्ष तथा कुडाळ…
आता जिल्हयातील अनेक ठाकरे गटातील कार्यकर्ते खऱ्या शिवेसनेत प्रवेश करतील.;ब्रिगेडियर सुधीर सावंत.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. एकनाथ शिंदे यांच्याकडे खरी शिवसेना असल्याचे निवडणूक आयोगने दिलेल्या निकालानंतर स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आता जिल्हयातील अनेक ठाकरे गटातील कार्यकर्ते खऱ्या शिवेसनेत प्रवेश करू लागल्याची माहिती ब्रिगेडियर सुधीर…
संत राऊळ महाराज महाविद्यालय येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप..
लोकसंवाद /- कुडाळ. संत राऊळ महाराज महाविद्यालय,कुडाळ येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी संपाला आजपासून बेमुदत सुरुवात केलेली आहे.हा संप शासकीय महाविद्यालयीन कर्मचारी संघ यांच्यावतीने करण्यात येत आहे. त्यांच्या संपातील प्रमुख मागण्या –…
आसोली येथे भर वस्तीत बिबट्याचा पाडसावर हल्ला, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आसोली येथे भर वस्तीत बिबट्याचा पाडसावर हल्ला, बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली आहे.आसोली – फणसखोल येथे भर वस्तीत बिबट्याचा वावर वाढला असून काल एका पाडसावर त्याने…
लवकरात लवकर गांधी स्मारक पूर्ण करणार.;डॉ.अमेय देसाई..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा वैद्यकीय आघाडी प्रदेश सहसंयोजक व विधान परिषद आमदार श्रीकांत भारतीय यांचे विश्वासू डॉ.अमेय देसाई यांनी शिरोडा गांधीनगर येथील नियोजित गांधी स्मारक स्थळी भेट दिली. हे स्मारक…
वैश्य समाज कणकवली तालुक्याच्यावतीने कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील सर्व सरपंच,उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांचा सत्कार.
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. वैश्य समाज कणकवली तालुका यांच्यावतीने कणकवली तालुक्यातील वैश्य समाजातील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रा.पं.सदस्य यांचा सत्कार सोहळा शनिवार २५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ते १० १ वा. पर्यंत…
