राष्ट्रवादी काँग्रेसची प्रदेश कार्यकारणी निष्क्रिय असल्यामुळे सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे दोन गट.

▪️ राष्ट्रवादीच्या त्या नऊ जणांची केलेली हकालपट्टी हास्यास्पद,काका कुडाळकरांचे प्रत्यूत्तर.. ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी– कुडाळ. राज्यात सध्या ज्याकाही वेगाने घडामोडी घडल्या त्याचा विचार करता आम्ही उपुख्यमंत्री अजित पवार गटाला पाठिंबा…

आडेली हायस्कुल मधील होतकरू विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला.  वेंगुर्ला तालुक्यातील कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कुल आडेली या विद्यालयातील गरीब व होतकरू 8 विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप संस्था कार्यवाह प्र. ना. नाईक यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी सहकार्य…

वेंगुर्ला तालुक्यातील चार ग्रामपंचायतींचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील  खानोली ,वायंगणी, मातोंड व पेंडूर या चार ग्रामपंचायतीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. ग्रामपंचायत प्रभागनिहाय जाहीर झालेले आरक्षण खालीलप्रमाणे :  1.’ग्रामपंचायत खानोली’ : एकूण…

राष्ट्रवादीच्या सिंधुदुर्ग अजित पवार गट,जिल्हा अध्यक्षपदी अबिद नाईक..

▪️प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिले नियुक्तीचे पत्र.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. राज्यात घडलेल्या सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी अजितदादा पवार यांची निवड झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी अबिद नाईक यांची निवड…

मन ही एक अदभुत शक्ती या कार्यशाळेत सहभाग घेऊन उत्क्रुष्ट यश संपादन केल्याने प.पू.गावडे काका महाराजांच्या हस्ते करण्यात आला सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- संजय भाईप, सावंतवाडी. मन ही एक अदभुत शक्ती या कार्यशाळेत 10 वी 12 वीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. या कार्यशाळेत स्वःता सद्गुरु गावडे काका महाराज तसेच तज्ञ शिक्षक…

जमिनीवर विजेच्या तारा कोसळून पडल्यामुळे विजेच्या धक्क्याने दोन कुत्र्यांचा बळी

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जमिनीवर विजेच्या तारा कोसळून पडल्यामुळे विजेच्या धक्क्याने दोन कुत्र्यांचा बळी घेतला आहे.नेरूर वालावल रस्त्यावर आयडियल इंग्लिश मीडियम स्कूल समोर मध्यरात्री विजेच्या तारा कोसळून पडल्या होत्या.त्यामध्ये या दोन…

असलदे ग्रामस्थ यांच्या संयोगाने पिराचा दर्गा ते दिविजा वृद्धाश्रम पर्यंत स्वच्छता मोहिम..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात समाजाला स्वच्छतेचे महत्व कळावे यासाठी स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते.या मोहिमेत दिविजा वृद्धाश्रमातील आजी आजोबा, कर्मचारी वर्ग तसेच कोळोशी येथील शिवप्रतिष्ठान मंडळ,…

नेरूर मित्र मंडळ नेरूर आयोजित उद्या नाविन्यपूर्ण संयुक्त दशावतार अजमेध यज्ञ..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. उद्या बुधवार दिनांक ५ जुलै २०२३ रोजी नेरूर मित्र मंडळ नेरूर आयोजित महान पौराणिक नाविन्यपूर्ण संयुक्त दशावतार नाट्य प्रयोग सादर होणार आहे. अजमेध यज्ञ या नाट्यप्रयोगाची कथा…

दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागाला पर्यावरण प्रेमी पुरस्कार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग विभाग या संस्थेच्या वतीने वृक्षसंवर्धन, दुर्गसंवर्धन व सामाजिक क्षेत्रामध्ये देत असलेल्या योगदानाबद्दल दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभाग चा ‘पर्यावरण…

कौतुकास्पद; शिवसेना झाराप शाखेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना शाखा आणि माजी सरपंच स्वाती तेंडोलकर यांच्या संयुक्त विद्यमाने काल गुरुपौर्णिमेनिमित्त झाराप येथे जिल्हा परिषद केंद्रशाळे च्या सभागृहात दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.…

You cannot copy content of this page