🛑कुडाळात २३ ला ओ. पी. नय्यर संगीत रसास्वाद कार्यशाळा.;ओ पी नय्यर जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक ओ. पी. नय्यर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या अजरामर संगीताचा रसिकांना नव्याने परिचय करून देण्यासाठी आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ आणि स्वरझंकार, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने…
🛑सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त सिंधुदुर्ग यांची मत्स्य संशोधन व संवर्धन प्रकल्प,उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेला सहकाऱ्यांसह भेट.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय आयुक्त, सिंधुदुर्ग जिल्हा यांनी नुकतीच कुडाळ तालुक्यातील उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे या प्रक्षेत्रावरील गोड्या पाण्यातील मत्स्य संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला भेट दिली.यावेळी त्यांच्या कार्यालयातील…
🛑माजी भारतीय सैनिकांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीत भव्य तिरंगा यात्रा 2026
◼️शाळेतील विद्यार्थ्यांसह सर्व सामाजिक संस्था आणि माजी सैनिक मोठ्या संख्येने होणार सहभागी. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडीच्या भूमीत राष्ट्रप्रेमाची भावना अधिक दृढ करण्यासाठी, देशाच्या सीमेवर आपल्या प्राणांची बाजी लावून मातृभूमीचे रक्षण…
🛑कुडाळ पोलीस ठाण्याचे नवीन पोलीस निरीक्षक यांचे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले स्वागत.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ पोलीस ठाण्यात नवीन पोलीस निरीक्षक श्री विकास बडवे यांनी कार्यभार स्वीकारला. आणि त्यानंतर बऱ्याच नागरिकांनी भेटी घेतल्या याच दरम्यान त्यांचे कुडाळ तालुका शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस…
🛑इनोव्हा गाडीतून गोवा बनावटीची दारू वाहतूकीवर राज्य उत्पादन शुल्कची कारवाई.;दारूसह १० लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.
✒️लोकसंवाद /- बांदा. बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी ठाणे येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून ४ लाख २४ हजार ८०० रूपयाच्या दारूसह गाडी असा एकूण १० लाख २४…
🛑‘पॉश’ (POSH Act-2013) राज्यातील शासकीय व खासगी कार्यालयांची तपासणी मोहीम..
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ रोखण्यासाठीच्या ‘पॉश’ (POSH Act-2013) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्यातील शासकीय व खासगी कार्यालयांची तपासणी मोहीम सुरू आहे. जून 2026 पासून आतापर्यंत राज्यातील…
🛑तळेरे येथे मटका अड्ड्यावर पोलिसांची धाड.;रोकड 42 हजारासह मोबाईल जप्त..
✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील तळेरे एसटी स्थानक परिसरातील मटका जुगार अड्ड्यावर कणकवली पोलिसांनी धाड टाकली.यात विनय विश्वनाथ महाडीक (वय ३७, रा. तळेरे बाजारपेठ) याच्यावर कारवाई करण्यात आली.या कारवाईत ३३…
🛑कुडाळ येथे श्री.साई कला क्रीडा मंडळ नाबरवाडी यांच्या माध्यमातून जिल्हास्तरीय नारळ लढविणे स्पर्धा.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील श्री.साई कला क्रीडा मंडळ, नाबरवाडी यांच्या माध्यमातून नाबरवाडी येथे रविवार दिनांक 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हास्तरीय मर्यादित नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात…
🛑सुवर्णसंधी: उद्या मोफत मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिर.;नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा.
✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेशजी राणे यांच्या संकल्पनेतून उद्या दि. 08 ऑगस्ट रोजी मेगा मेडिकल स्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या…
🛑सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज जिल्हा रुग्णालय तसेच कुडाळ मधील महिला बाल रुग्णालय आरोग्य यंत्रणा व्हँटिलेटरवर.;कुणाल किनळेकर.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. पालकमंत्री नितेश राणे यांच्या सुचनेनुसार अमावास्या पौर्णिमेला मोठा गाजावाजा करत नागरिकांसाठी आरोग्य शिबीरे आयोजित करून स्वतःची पाठ थोपटून घेण्यापेक्षा नियमित आरोग्य सेवा देण्याकडे लक्ष द्यावा. खाजगी रुग्णालय…
