🛑घे भरारी फाउंडेशन सावंतवाडीने राबविला महिला आणि मुलींसाठी विशेष उपक्रम..
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. घे भरारी फा फाउंडेशन सावंतवाडी यांनी सावंतवाडी मध्ये खास महिलांसाठी आणि मुलींसाठी झुंबा क्लासचा विशेष असा उपक्रम गेला महिनाभर राबविला. हा उपक्रम महिलांसाठी कोणताही मोबदला न घेता…
🛑अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी समिल जळवी यांची निवड..
◼️गोवा अधिवेशनात घुमणार डिजिटल पत्रकारांचा आवाज! – राज्य संघटक सीताराम गावडे. ◼️दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडू! : कार्याध्यक्ष समिल जळवी. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या…
🛑संगीत विश्वातील एक ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन.
✒️लोकसंवाद /- मुंबई. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्या ९३ वर्षांच्या होत्या. त्यांच्यावर उद्या सोमवारी सायंकाळी चार वाजता शिवाजी…
🛑आंबोली घाटात भीषण अपघात चिमुकलीचा जागीच मृत्यू.;पळणारा ट्रक उलटला – अडीच तास वाहतूक ठप्प..
✒️लोकसंवाद /- आंबोली. आंबोली घाटातील जीवघेण्या वळणावर पुन्हा एकदा बेफाम वेगाने एका निरागस जीवाचा बळी घेतला आहे. फरशीने भरलेल्या सुसाट ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत १० वर्षीय निकिता प्रसाद राऊत…
🛑 ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे जाळे; सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर.
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. पत्रकारांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि सर्वांगीण कल्याणासाठी कार्यरत असलेल्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ इंटरनॅशनल फोरम (व्ही ओ एम) या आंतरराष्ट्रीय संघटनेची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, चांदा…
🛑कुडाळ मधील ‘लाईव्ह आईस्क्रीम’ ठरतेय आकर्षणाचे केंद्र!
◼️कुडाळमध्ये ‘हाऊस ऑफ आईस्क्रीम’चा थाटात शुभारंभ.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे व्यापारी केंद्र असलेल्या कुडाळ शहरात आता खऱ्या अर्थाने आईस्क्रीम प्रेमींची चंगळ होणार आहे. कुडाळ मध्ये आशीर्वाद अव्हेन्यू येथे ‘हाऊस…
🛑देवली गावातील एका घरावर पाच किलो वजनाचा बर्फाचा तुकडा पडल्याने उडाली खळबळ..
✒️लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्ह्यात गारांचा पाऊस पडल्याची घटना ताजी असतानाच मालवण तालुक्यातील देवली गावातील खालची परबवाडी या ठिकाणी विजय मधुकर देऊळकर यांच्या घरावर जवळपास 5 किलो वजनाचा बर्फाचा तुकडा…
🛑माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना झेंडे व घोषणाबाजी केलेल्या प्रकरणातून ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राजन नाईक यांच्यासह 12जणांची निर्दोष मुक्तता.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. माजी केंद्रीय मंत्री व सध्याचे विद्यमान खासदार नारायण राणे यांनी 2021 मध्ये केंद्रीय मंत्री बनल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनाशिर्वाद यात्रा काढली होती. ती यात्रा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
🛑खुल्या जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत कणकवलीच्या दीक्षाने विजेतेपदासह रचला इतिहास !
◼️सिंधुदुर्ग कॅरमच्या इतिहासात खुल्या गटात प्रथमच महिला स्पर्धक विजेती !! ✒️लोकसंवाद /- कुडाळ. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार सन्माननीय नारायणराव राणे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त कोकण संसद समृद्धी महोत्सव…
🛑जिल्हा नियोजनची विकासकामे वेळेत पूर्ण करा गुणवत्तेबाबत तडजोड नाही.; पालकमंत्री नितेश राणे.
✒️लोकसंवाद /- सिंधुर्दुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्याने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, चालू वर्षातही हीच गती कायम ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले. जिल्हा वार्षिक…
