🛑एसटी वाहक कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन मेळावा संपन्न.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. सन २०१० च्या एसटी वाहक (कंडक्टर) भरतीतील कर्मचाऱ्यांचा स्नेहमिलन मेळावा ९ ऑगस्ट २०२६ रोजी गारवा रिसॉर्ट, तळगाव (मालवण) येथे उत्साहात पार पडला. तब्बल १५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या…
🛑कुडाळमध्ये चोरीचा प्रयत्न फसला कुडाळ पोलिसांकडून तपास सुरू..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील एस. एन. देसाई चौकानजीक उद्यमनगर परिसरातील एका बिल्डिंग मधील एका फ्लॅटचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा चोरीचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. सदर फ्लॅटमधील…
🛑हॉटेल, खाद्य व्यावसायिकांनी अन्नसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे – पालकमंत्री नितेश राणे.
◼️सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एफडीएच्या कारवाया नियमावलीनुसारच; व्यावसायिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन. ✒️लोकसंसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळ, मिठाईगृह, बेकरी तसेच अन्य खाद्य व्यवसायिकांनी अन्नाची गुणवत्ता, स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर…
🛑आंबोली सतिचीवाडी येथे चिरेखाणीतील साठलेल्या पाण्यात बुडून पर्यटकाचा मृत्यू..
◼️सहयाद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीमला साठलेल्या पाण्यातुन मृतदेह काढण्यात यश. ✒️लोकसंवाद /- आंबोली. माजगांव – इन्सुली येथून मित्रांसोबत आंबोली येथे पर्यटनासाठी आलेले पर्यटक आंबोली सतिचीवाडी येथील निसर्ग सौंदर्याचा आनंद घेत…
🛑मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी उत्साहात.
◼️कणकवली कॉलेजची ‘जनरल चॅम्पियनशिप’वर मोहोर. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मुंबई विद्यापीठाच्या ५९व्या आंतरमहाविद्यालयीन युवा महोत्सवाची सिंधुदुर्ग विभागीय फेरी सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या फेरीत…
🛑भोसले सैनिक स्कूल ठरले ‘बेस्ट इमर्जिंग स्कूल’!
◼️पुणे येथील १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्हमध्ये पुरस्कार प्रदान ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. पुणे येथे झालेल्या १७ व्या मिमांसा एज्युकेशनल कॉन्क्लेव्ह अँड स्कूल अवॉर्ड्स सोहळ्यात यशवंतराव भोसले सैनिक स्कूलला ‘बेस्ट इमर्जिंग…
🛑मनोहर गडावर दुर्गभ्रमंतीसह वृक्षारोपण मोहिम उत्साहात.
✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. दुर्ग मावळा प्रतिष्ठान, सह्याद्री ॲडव्हेन्चर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली–सांगेली तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग अंतर्गत राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू संवर्धन विकास समितीच्या वतीने मनोहर…
🛑१३ऑगस्टला कुडाळमध्ये तिरंगा यात्रेचे आयोजन !
◼️राष्ट्रप्रेमी नागरिक मंचचे आयोजन नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने गुरुवार, दि. १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९.३० वाजता कुडाळात भव्य तिरंगा यात्रा काढण्यात…
🛑कुडाळ नगरपंचायत कार्यालयात १०ऑगस्ट ला श्री सत्यनारायण महापूजा.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दिनांक 10.08.2026 रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे.तरी नागरिकांनी उपस्थित राहुन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळ नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्षा…
🛑कुडाळ नगरपंचायत कार्यालयात १०ऑगस्ट ला श्री सत्यनारायण महापूजा.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायत कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार, दिनांक 10.08.2026 रोजी सत्यनारायण महापूजा आयोजित केली आहे.तरी नागरिकांनी उपस्थित राहुन तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कुडाळ नगरपंचायत च्या वतीने नगराध्यक्षा…
