🛑महसुलच्या अजब कामाची.. गजब गोष्ट,मनसेने दिला आंदोलनाचा इशारा…
▪️हयात व्यक्तीस मयत दाखवून हयात व्यक्तीची जमीन मयताच्या वारसाच्या नावे केली.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मालवण तालुक्यातील असरोंडी गावा मधे दोन समान नावाच्या व्यक्ती रहिवासी होते.पैकी कै. प्रकाश बाळकृष्ण सावंत (डांगळवाडी…
🛑आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी वॉर्ड क्र.१५ मध्दे झालेल्या शिबिरत १०५ कार्ड धारकांची झाली नोंदणी..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. १५ मध्ये आज बुधवार, १० जानेवारी २०२४ रोजी आयुष्यमान भारत कार्ड योजनेसाठी नोंदणी शिबिर आयोजितकरण्यात आली होती यात १०५ जणांनी आयुष्यमान भारत कार्ड…
🛑कुडाळ तालुक्यात वाळूचे पास मिळाल्याने वाळू वाहतुकीचा मार्ग झाला मोकळा..
*लोकसंवाद /- कुडाळ.* कुडाळ तालुक्यातील वाळू वाहतुकीचा मार्ग मोकळा अखेर मोकळा झाला आहे.उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुडाळ यांचेकडील अनधिकृत वाहतुक व उत्खनन गौणखनिज पथकाने लिलाव प्रक्रिया करून वाळू वाहतुकीसाठी अधिकृत पास…
🛑सावधान..बंजारा समाजाची होणारी एकी स्थानिकांना धोक्याची.;धीरज परब.
▪️मनसे स्थानिकांच्या भक्कम पाठीशी,जिल्हावासियांनी वेळीच सावध होण्याची गरज. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्गात बंजारा समाज कुठे आहे? या परप्रांतीय बंजारा समाजाला एकत्रित करून भाजपा नेते जिल्हा वासियांना काय संदेश देवू इच्छित…
🛑ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड पडली असून आज सकाळी जोगेश्वरी येथील भूखंड घोटाळा प्रकरणी आमदार वायकरांच्या भागीदारांच्या घरावर तसेच कार्यालयावरही ईडीचा…
🛑शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? 2 फेब्रुवारीला होणार सुनावणी..
▪️शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा निर्णय उद्या १० जानेवारीला.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षाचे चिन्ह कोणाचे यावरील सुनावणी २ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे. शिवसेनेत फूट…
🛑पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्गनगरीत होणार अद्यावत कौशल्य विकास केंद्र..
▪️प्रभाकर सावंत यांची माहिती.;जिल्ह्यातील बेरोजगार युवकांनी याचा लाभ घ्यावा.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सगळीकडे सर्वात मोठी मागणी असलेल्या गवंडी काम आणि सुतार काम यांचे अद्यावत ज्ञान देण्यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या…
🛑जंगलात फासकी लावून वन्य प्राणी बिबट्याची हत्या केल्या प्रकरणी साळिस्ते येथील एकाला अटक..
▪️कणकवली वनपरीक्षेत्र अधिकारी राजेंद्र घुणकीकर यांच्या नेतृत्वाखाली झाली कारवाई.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील साळेस्ते येथे वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी जंगलात लावलेल्या फासकीत वन्य प्राणी बिबट्या अडकून मयत झाला. या संरक्षित…
🛑शासकीय महाविद्यालयात तातडीने प्रमुखांची नियुक्ती करा.;जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख यांची मागणी.
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्गनगरी येथील शासकीय महाविद्यालय तातडीने महाविद्यालय प्रमुखांची नियुक्ती करा, अशी मागणी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कडे केली आहे. दरम्यान…
🛑प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना करणार महावितरणच्या विरोधात उपोषण..
▪️जिल्हा वीज ग्राहक संघटनेच्या बैठकीत निर्णय.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा वीज ग्राहक संघटनेची बैठक कुडाळ विश्रामगृह येथे पार पडली.यावेळी जिल्ह्यातील वीज ग्राहकांना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली व संघटनेची…
