🛑सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा.;शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे.
▪️शिवसेना नेते किरण सामंत यांनाच उमेदवारी मिळावी,महायुतीचा उमेदवार विजयी होण्यासाठी काम करणार.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर गेली अनेक वर्षे…
🛑कुडाळ येथिल व्यवसाईक रवींद्र पाटकर यांचे निधन!
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील इंद्रप्रस्थ नगर येथील रहिवासी रवींद्र लक्ष्मण पाटकर (वय ७९) यांचे काल रात्री निधन झाले. रवींद्र पाटकर हे हॉटेल व्यवसाईक होते.बरीच वर्षे त्यांनी आपला हॉटेल व्यवसाय…
🛑राऊत यांची जीभ घसरून स्वतःचा पराभव केला मान्य,भाजपच्या प्रदेश महिला सदस्या मोहिनी मडगांवकर यांची टिका.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मोदी लाटेत दोन वेळा भारतीय जनता पार्टीच्या सहकार्याने निवडून आलेले विनायक राऊत आता महायुतीच्या उमेदवारासमोर आपला निभाव लागणार नाही हे समजून चुकल्याने व पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने…
🛑वैभववाडी – कोकिसरे येथे उद्या महायुतीची सभा केंद्रीय मंत्री नारायण राणे करणार मार्गदर्शन..
✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकिसरे येथे महायुतीची सभा सोमवार दि. ८ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११ वा. आयोजित करण्यात आली आहे. ही सभा माधवराव पवार…
🛑देवगड तालुक्यातील चाफेडस्थित ऐतिहासिक दुर्गाचा डोंगर येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि चाफेड ग्रामस्थ यांच्यातर्फे स्वच्छता मोहीम..
▪️दुर्गाचा डोंगर संवर्धन मोहीम क्रमांक 2. ✍🏼लोकसंवाद /- देवगड. आज रविवार दिनांक ०७ एप्रिल २०२४ रोजी देवगड तालुक्यातील चाफेडस्थित ऐतिहासिक दुर्गाचा डोंगर येथे दुर्ग मावळा प्रतिष्ठान आणि चाफेड ग्रामस्थ यांच्यातर्फे…
🛑कणकवली येथील महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे झाले उद्घाटन..
▪️महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजय होईल.केंद्रीय मंत्री राणे,मंत्री चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. लोकसभा निवडणूक महायुतीच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले.असे आम्ही घोषित करतो.आपल्याला महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून…
⭕💫पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स💫⭕सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या कर्णावळ मजुरीवर 25 ते 50% पर्यंत डिस्काऊंट
🎊🎊🎊💥🔅सौंदर्याची वैभवी परंपरा आता आपल्या कुडाळमध्ये🔅💥🎊🎊🎊 ⭕💫पु.ना.गाडगीळ ज्वेलर्स💫⭕ ▪️💫सोन्याच्या मजुरीवर 25% पर्यंत तर हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मजुरीवर फ्लॅट 50% डिस्काऊंट उपलब्ध. ऑफर मर्यादित कालावधीसाठी.*_ 🌟सप्तम – साजिरे रूप नव्या सुरुवातीसाठी! 💫…
🛑माडयाचीवाडी हेळोबा नजीक अज्ञात वाहनाच्या धडकेने सांबर गंभीर जखमी..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माडयाचीवाडी हेळोबा नजीक एका अज्ञात वाहनाच्या धडकेने सांबर गंभीर जखमी झाले असून या घटनेची माहिती माडयाचीवाडी सरपंच श्री.विघ्नेश गावडे,माजी सरपंच श्री.दाजी गोलम,श्री.दीपक गावडे यांनी वनविभागाला दिली.तेंडोली पशुवैद्यकीय…
🛑राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेचे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेच्या विद्यार्थ्यांनी सन २०२३/२४ मध्ये विविध स्पर्धा परीक्षांमध्ये बाजी मारली आहे.जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आयोजित इयत्ता ४ थी APJ अब्दुल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत शाळा राणी लक्ष्मीबाई…
🛑बेकायदा बंदूका बाळगल्या प्रकरणी देवगडमधील दोघेजण ताब्यात ४० हजाराचा मुद्देमाल जप्त.
✍🏼लोकसंवाद /- देवगड. लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर देवगड येथे बेकायदा बंदूका बाळगल्या प्रकरणी तळवडे येथिल दोघांनाताब्यात घेण्यात आले असून दोन बंदूका व काडतूसे जप्त करण्यात आली आहेत.ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण…
