🛑पशु-पक्ष्यांची ताण-भुक भागविण्यासाठी माऊली मित्र मंडळाने पाण्याची आणि धान्यांची भांडी ठेवून भूतदया जोपासली.;राजेंद्र पेडणेकर.

▪️कणकवलीत राबविला आगळा-वेगळा उपक्रम;उन्हाळ्यात घेतली पशुपक्ष्यांची काळजी.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कडक उन्हाळा सुरु झाल्याने एप्रिल महिन्यामध्ये३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान पोचल्याने माणसासह प्रत्येक जीव हैराण झाला आहे. पशु-पक्षी पाण्यासाठी वणवण करत…

🛑राणेंचा विजय केल्याशिवाय मनसैनिक स्वस्थ बसणार नाहीत.;मनसे अविनाश जाधव.

▪️हुंबरट येथे मनसेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांना विजयी करण्यासाठी मनसैनिक काम करणार आहेत. या मतदारसंघातून विनायक राऊत यांचा…

🛑दुबईतील आकाश अचानक हिरवं पडलं.;आश्चर्याचा धक्का,येणार्‍या वादळाचे संकेत ?

✍🏼लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबई चर्चेत आली आहे. याचं कारण दुबईत गेल्या काही दिवसांपासून वातावरणात अचानक बदल झाले असून मुसळधार पाऊस आणि वादळाने हजेरी लावली…

🛑सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा निवडणुकीत आता १३ उमेदवार रिंगणात..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. सिंधुदुर्ग – रत्नागिरी लोकसभा निवडणूक 2024 ची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया कालच 19 एप्रिल 2024 रोजी पार पडली यामध्ये अर्ज केलेल्या छाननी मद्धे ,एकूण १३ उमेदवार लोकसभा…

🛑रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये १४ लाख ५१ हजार ६३० मतदार करणार मतदान..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघामध्ये १४ लाख ५१ हजार ६३० मतदारांची १९ एप्रिलला अंतिम नोंदणी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी दिली आहे.नव्या नोंदणीनुसार रत्नागिरी जिल्ह्यातील…

🛑विजांच्या कडकडाटासहित मुसळधार पाऊस..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कणकवली,वागदे,ओसरगाव ,कसाल,ओरोस,कुडाळ महामार्गावर विजांच्या कडकडाटासहित मुसळधार पाऊस पडला आहे.अचानक सकाळपासून ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची दाट शक्यता वाटत होती,मात्र पावसाने आज सकाळी ८ वाजल्यापासून हजेरी लावल्याने जनजीवन…

🛑शक्ती प्रदर्शन करीत केंद्रीय मंत्री नारायण राणें यांनी महायुतीच्या वतीने उमेदवारी अर्ज केला दाखल..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसघाचे उमेदवार तथा केंद्रीयमंत्री नारायण राणे यानी आज शेवटच्या दिवशी शुक्रवारी 19 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी त्यांच्यासोबत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, शिक्षणमंत्री…

🛑हॉटेल आराध्या येथे 21 एप्रिल रोजी डी.एफ.सी सिंधुदुर्ग,यांच्यावतीने एक दिवसाची वैद्यकीय परिषद कार्यशाळा !

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माणसाची बदलती जीवनशैली, शहरीकरण, प्रदूषण या व अशा अनेक कारणांमुळे दिवसेंदिवस शहरी व ग्रामीण भागात श्वसनविकारांचं प्रमाण वाढत आहे. दमा (अस्थमा), सीओपीडी, इंटरस्टिशिअल लंग डिसिज, लंग कॅन्सर,…

🛑रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर.

भाजप ची 13 वी यादी जाहीर.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली असून आज भारतीय जनता पक्षाची १३ वी…

🛑केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात’.;आ.वैभव नाईक.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.शिवसेनेचे किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपचे नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे…

You cannot copy content of this page