✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जागेवरून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे.शिवसेनेचे किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज घेतल्यानं राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. भाजपचे नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे काही नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात आहे, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page