🛑शाळा हायस्कूल यांना वृक्ष बँकेमधून नारळ फोफळी सारखी झाडे मिळणार विनामूल्य.;गणेश नाईक.

▪️नैसर्गिक पर्यावरण संवर्धन,मानवता विकास संस्थेचा उपक्रम.. ✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर,कुडाळ नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था शाखा सिंधुदुर्ग मार्फत वृक्ष बँक तयार केलेली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा…

🛑देवगड बंदर येथे नौकेवरून पाण्यात पडून खलाशाचा मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड बंदर येथे नौकेवरून पाण्यात पडून खलाशाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी १२:३० च्या सुमारास घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड बंदरात मच्छीमारी व्यवसायासाठी मालवण गवंडीवाडा येथील रॉकी पीटर…

🛑कोकण पदवीधर मतदार संघ निवडणूक 2024 मतदानाच्या वेळेत फेरबदल..

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. या निवडणुकीसाठी २६ जून २०२४ रोजी मतदान होणार आहे. सदर निवडणुकीकरीता मतदानाची वेळ सकाळी ८.०० ते दुपारी…

🛑जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शिवस्वराज्य दिनानिमित्त येथील जिल्हा परिषदेत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारण्यात आली. यावेळी गुढीचे विधिवत पुजन करुन शिवस्वराज्य दिन…

🛑राज साहेब हिन्दूत्वाची धगधगती तोफ आहे,राऊत यांनी यापुढे विचार करून टीका करावी.;गणेश वाईरकर

✍🏼लोकसंवाद /- मालवण. राज साहेब ही हिन्दूत्वाची धगधगती तोफ आहे.विनायक राऊत यांना आता समजलं असेल की निवडणुकीच्या काळात राज ठाकरे म्हणजे फुसका लवंगी बार म्हणून टीका करणारे विनायक राऊत राज…

🛑खासदार नारायण राणे यांनी आज मुंबई येथील शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंची घेतली सदिच्छा भेट..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. रत्नागिरी, सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्यानंतर खासदार श्री. नारायणराव राणे साहेब यांनी आज मुंबई येथील शिवतीर्थ या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री. राज साहेब ठाकरे यांच्या निवासस्थानी…

🛑राज ठाकरेंच्या सभेवरून टिका करणाऱ्या आ.वैभव नाईक यांनी आपल्या आमदारकीची चिंता करावी.;कुणाल किनळेकर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लोकसभा निवडणुकीदरम्यान कणकवली मध्ये केंद्रीय मंत्री तथा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मा. नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सन्माननीय राज साहेब ठाकरे यांनी घेतलेल्या सभेवर आपल्या पक्षप्रमुखांना खुश करण्यासाठी टीका…

🛑जागतीक पर्यावरण दिना निमित्ताने निवती-मेठा सागरकिनारी स्वच्छता मोहीम..

✍🏼लोकसंवाद /- परुळे. जागतीक पर्यावरण दिना निमित्ताने निवती-मेठा सागरकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली कांदळवन कक्ष, कांदळवन प्रतिपठान सिंधुदुर्ग युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोगाम यांचा संयुक्त प्रकल्प अंतर्गत जी. सी. एफ प्रकण्यांतर्गत…

🛑दादांना जिंकण्यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व महिला मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार.;महिला जिल्हाध्यक्षा सौ.श्वेता कोरगावकर.

✍🏼लोकसंवाद /- बांदा. भाजपचे नवनिर्वाचित खासदार नारायण राणे यांच्या विजयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला मतदारांचे योगदान मोठे असून यासाठी मेहनत घेतलेल्या सर्व महिला मोर्चा आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे भाजपा सिंधुदुर्ग…

🛑वेंगुर्ला तालुक्यातील तुळस येथील श्री देव जैतीर उत्सवाचे विशाल परब यांनी घेतले दर्शन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला तालुक्यातील श्री देव जैतीर उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असून आज या ठिकाणी जाऊन विशाल परब यांनी जाऊन मनोभावे दर्शन घेतले.आपल्या वेंगुर्ला तालुक्यातील तुळस या ठिकाणी…

You cannot copy content of this page