🛑भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना मोफत देवदर्शन सहल..
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष व युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना मोफत देवदर्शन सहलीचा शुभारंभ शनिवार दिनांक १५ जुन रोजी…
🛑मनसेनेच्या तक्रारी नंतर कुडाळ नगरपंचायत प्रशासनाने कारवाई करण्यासंदर्भात घेतली दखल..
▪️संत राऊळ महाराज कॉलेज सर्कल नाला अतिक्रमणावर प्रकरण.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील संत राऊळ महाराज कॉलेज चौकातील नाल्यावर दोघा बिल्डरांकडून झालेल्या अतिक्रमणामुळे,चौकात मोठ्या प्रमाणात पाणी साठून शाळा कॉलेजचे विद्यार्थी,महिला…
🛑देवगड तालुक्यातील वीज समस्यांबाबत हिंदळे सरपंच हिंदळे ग्रामस्थांनी घेतली महावितरणची भेट..
✍🏼लोकसंवाद /- देवगड. देवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिलेआहे.…
🛑दिगवळे फौजदारवाडी विहिरीत पडलेल्या वन्यजीव संबराला वनविभागाकडून जीवदान..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दिगवळे येथील वन्यजीव संबराला वनविभागाकडून जीवदान देण्यात आले आहे.गाव मौजे दिगवळे फौजदारवाडी येथे काजू बागेतील विहिरीत सांबर पडल्याची खबर मिळाली ग्रा.प. सदस्य बाळू गावडे यांचे समवेत घटनास्थळी…
🛑“इद-उल-अजहा” इद च्या पार्श्वभूमीवर सोमवारी जिल्ह्यातील वीजपुरवठा सुरु ठेवण्यात यावा..
*▪️सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली मागणी. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दिनांक 17/06/2024 रोजी मुस्लीम धर्मीयांची ईद, “इद-उल-अजहा” साजरी होणारी आहे.नेमके दिनांक 17/06/2024 रोजी सोमवार येत आहे आणि सोमवारी…
🛑राणेंना मिळालेल्या मताधिक्याबाबत शहरवासीय माजी नगरसेवक,भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे समीर नलावडे यांनी आभार मानले.
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. रत्नागिरी -सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आजवर झालेल्या निवडणुकांमध्ये कोणत्याही उमेदवाराला शहरातून फारसे लीड मिळाले नव्हते मात्र,ते यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीचे भाजपचे उमेदवार कोकणचे भ्याविधाते तथा नवनिर्वाचित खासदार नारायण…
🛑जेसीबीच्या धडकेत मनीष देसाई मृत्यूस जबाबदार ठरलेल्या दोषींना तात्काळ अटक करा.;सर्व पक्षीयांची मागणी.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. जेसीबीच्या धडकेत गंभीर जखमी होऊन उपचारा दरम्यान मृत झालेल्या सावंतवाडी शहरातील मनीष महादेव देसाई या एकोणीस वर्षाच्या युवकाच्या मृत्यूस बांधकाम अधिकाऱ्यांसह ठेकेदार जेसीबी मालक तसेच अन्य दोषींना…
🛑हळवल येथील कॉजवेचे काम ग्रामस्तांनी पाडले बंद..
✍🏼लोकसंवाद /- कणकवली. हळवल गावातील शिवराई मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर कॉजवेचे काम सुरु आहे. मात्र, सदर काम नित्कृष्ट दर्जाचे आल्याचा ठपका ठेवत ग्रामस्थानी काम बंद पाडले.जिल्हा परिषदच्या जिल्हा वार्षिक निधीतून तब्बल…
🛑पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर चोडणेकर यांच्या कुटुंबीयांच्या घरी निलेश राणे यांची भेट..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. तळाशील खाडीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झालेल्या किशोर महादेव चोडणेकर (वय 55) या मच्छिमार कुटुंबियांची भाजपा नेते निलेश राणे यांनी बुधवारी भेट घेत धीर दिला.दरम्यान, बेपत्ता…
🛑सावंतवाडीत तंत्रशिक्षण विभागाचे समुपदेशन केंद्र सुरु…
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. राज्यात अभियांत्रिकी पदविका प्रवेशप्रक्रिया सुरु झाली असून राज्य तंत्रशिक्षण विभागातर्फे येथील यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये समुपदेशन केंद्र सुरू करण्यात आले आहे. राज्य शासनाचे अधिकृत प्रवेश केंद्र…
