🛑ओरोस फाटा येथील गिरीजा हॉटेल कडून व्हाईट कलरची ऍक्टिवा चोरीला..
✍🏼लोकसंवाद /- ओरोस. ओरोस फाटा येथून होंडा कंपनी ची व्हाईट कलर ची ऍक्टिवा मुपेडगाडी एम. एच.07.AE.949 नंबर असलेली गाडी रविवारी दिनांक 16.06.2024.रोजी सौ. मेघा हनुमंत कलकुटे तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.यांच्या…
🛑कर्ली खाडी पात्रात देवली वाघवणे येथे अनधिकृत वाळू उत्खननावर प्रशासनाने कारवाई करावी.
▪️अन्यथा खाडी पात्रामध्ये उतरून आंदोलन करणार,ग्रामस्थांचे तहसील यांना दिले निवेदन.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. कर्ली खाडी पात्रात देवली वाघवणे येथे अवैद्यरित्या वाळू उत्खनन सुरु असून यावर कारवाई करावी अशी मागणी तेथील…
🛑फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट च्या माध्यमातून आठ वर्षे बेपत्ता असलेला युवक मालवण पोलिसांना सापडला..
✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील मसदे येथून २०१६ पासून बेपत्ता असलेला प्रशांत विठ्ठल मसदेकर (वय २६) हा युवक तब्बल ८ वर्षांनी सापडून आला आहे.यामद्धे मालवण पोलिसांचे शोधकार्य महत्वपूर्ण ठरले ,प्रशांत…
🛑मतदानाचा हक्क बजावण्यासाठी विशेष नैमित्तिक रजा..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. कोकण विभाग पदवीधर मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीसाठी बुधवार, २६ जून २०२४ रोजी सकाळी ७.०० ते सायं ६.०० पर्यंत मतदान होणार आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या दि. 23 जून…
🛑असाक्षरांची नोंदणी 15 जुलैपर्यंत पूर्ण करावी.;जिल्हाधिकारी किशोर तावडे.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत शाळांना दिलेल्या उदिष्टानूसार आपल्या कार्यक्षेत्रातील वय 15 वर्षांवरील सर्व असाक्षरांची नोंद उल्लास ॲपवर 15 जुलै 2024 पर्यंत पूर्ण करुन अध्ययन अध्यापन…
🛑आरोग्य आणि पर्यटन यांची सांगड घालत कोकणातील पहिली मॅरेथॉन स्पर्धा कुडाळमद्धे..
▪️राणे हॉस्पिटल आणि टीम कुडाळ मॉन्सून रन यांचे १४ जुलैला आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,कुडाळ Every running step makes your heart stronger.अशी टॅग लाईन घेऊन येत्या १४ जुलैला कुडाळ मध्ये…
🛑अयोध्यत उभे राहणार महाराष्ट्र सदन 2327 एकरचा भूखंड उत्तर प्रदेश सरकारकडून मंजूर.;सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण.
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. उत्तर प्रदेश सरकारने अयोध्येत महाराष्ट्र सदन उभारण्यासाठी २.३२७ एकरचा भूखंड मंजुर केला असून अयोध्या येथील श्रीराम जन्मभूमी मंदिराच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यातील अतिथी, भाविक व पर्यंटकांच्या सोयी सुविधांसाठी…
🛑स्व.बाळासाहेबांचे ज्वलंत हिंदुत्व विसरून मीया उद्धव ठाकरे यांचा पक्ष आता ‘पाक सेना’ झाला.;आ.नितेश राणे.
▪️मुंबई बॉम्बस्फोटानंतर स्व.बाळा साहेबांमुळे पाकिस्तानचे झेंडे कुठे दिसायचे नाहीत.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. ज्वलंत हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या हितासाठी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना पक्षाला आज ५८ वर्ष…
🛑पिंगुळी येथील राऊळ महाराज मठात १०१ गरीब क्षयरुग्णांना धान्य वाटप..
✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर,कुडाळ. श्री सद्गुरू राऊळ महाराज श्री क्षेत्र पिंगुळी येथे निक्षय मित्र संकल्पने अंतर्गत श्री सुवर्णाजी गोपाळ आमोणकर परिवार,श्री सद्गुरु राऊळ महाराज संस्थान,श्री प.पू. विनायक अण्णा राऊळ महाराज…
🛑आता पांढरे रेशनकार्डधारकांनाही मिळणार ‘आयुष्मान कार्ड’;रेशनकार्ड आधारशी लिंक करण्याच्या सूचना..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. केशरी, पिवळे रेशनकार्डधारकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळत आहे. शासनाच्या नव्या निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांची सांगड घालून त्या…
