🛑ज्येष्ठ शिवसैनिक श्री.आबा शेलटे यांना माजी खासदार निलेश राणे यांच्याकडू आर्थिक मदत..
✍🏼लोकसंवाद /- समील जळवी कुडाळ. कुडाळ मधील ज्येष्ठ शिवसैनिक श्री आबा शेलटे यांच्या टेम्पोवर झाड पडून नुकसान झाले होते.या बाबतची माहिती माजी खासदार डॉ.निलेश राणे यांना आपल्या कार्यकर्त्यान मार्फत समजल्यावर…
🛑रविवारी 23 जुन ला कुडाळ तालुका वैश्यवाणी समाज गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभाचे आयोजन..
✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,कुडाळ कुडाळ तालुका वैश्यवाणी समाजामार्फत शालोपयोगी वस्तू वितरण व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन वैश्ववाणी समाजामार्फत रविवार दिनांक.२३ जून २०२४.रोजी,सकाळी १०.३० वा.स्थळ :श्री महालक्ष्मी हॉल नं.…
🛑राजस्थानमध्ये डमी शिक्षकाचा पर्दाफाश २० वर्षे सातत्याने खेळत होते खरे शिक्षक जोडपे,.
आता सरकार वसूल करणार १० कोटी रुपये.. ✍🏼लोकसंवाद /- राजस्थान. राजस्थानच्या बरान जिल्ह्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे शिक्षण विभागाने मुख्याध्यापक आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध ९.३१ कोटी रुपयांच्या वसुलीची…
🛑दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर..
✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना कोर्टाने मोठा दिलासा दिला आहे. कथित दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या केजरीवाल यांना गुरुवारी राऊस एव्हेन्यू कोर्टाने जामीन मंजूर केला आहे.…
🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये पर्यावरण संरक्षणासंबंधी उपक्रम..
▪️’कोकणी रानमाणूस’ प्रसाद गावडे यांची विशेष उपस्थिती.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत पर्यावरण संरक्षण जागृतीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये पहिलीच्या विद्यार्थ्यांनी ‘पर्यावरण…
🛑सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीत गुरुवारी ७५० पैकी ५०४ उमेदवार उपस्थित: ४६१ मैदानीसाठी पात्र.
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी बोलवण्यात आलेल्या ७५० उमेदवारांमधून ५०४ उमेदवार उपस्थित राहिल. त्यातील ४६१ उमेदवार मैदानी चाचणीसाठी पात्र ठरले. दुपारनंतर मुसळधार पावसामुळे उमेदवारांच्या मैदानी…
🛑ओबीसी महासंघ घेणार उद्या आरक्षित समाज बांधवांवर झालेल्या अन्यायाबाबत जिल्हाधिकारी यांची भेट !
✍🏼लोकसंवाद /- समील जळवी,कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघ,सिंधुदुर्ग या संस्थेची तातडीची सभा गुरुवारी 20.06.2024.रोजी कुडाळ राजा हॉटेल शेजारी सुनील भोगटे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झाली.या बैठकीत आरक्षित…
🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जमातीचा अनुशेष भरण्याची मागणी..
▪️पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्यावतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयात अनुसूचित जमातीचा अनुशेष भरण्यात यावा अशी मागणी पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे…
🛑निरोगी जीवनासाठी योगाचे अनन्यसाधारण महत्त्व.;युवराज लखम राजे भोसले.
▪️सावंतवाडी राजवाडा येथे ऑर्बिट योगाने साजरा केला जागतीक योगा दिन.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. योगाभ्यास मुळे शरीर तंदुरुस्त राहून निरोगी राहते व हीच निरोगी जिवणाची खरी गुरुकिल्ली आहे असे सावंतवाडी संस्थानचे…
🛑पिंगुळी आनंदवन सोसायटी मध्ये राहणारे श्री.अविनाश जाधव यांची बिल्डिंग टेरेसवरुन खाली उडी घेत आत्महत्या..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी म्हापस्केकर तिठा येथे असलेल्या आनंदवन सोसायटी मध्ये राहणारे श्री.अविनाश रोहिदास जाधव वय वर्षे 42 मूळ राहणा बिहार ,सध्या कामानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी एयरपोर्ट काम करत होते.त्यांनी…
