🛑पिंपरी चिंचवड येथील सोनार पेढीवर दरोडा टाकून पाळणाऱ्या तीन आरोपींना आंबोली पोलीसांनी पकडले.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. पिंपरी चिंचवड येथील सोनार पेढीवर दरोडा टाकून पळून जाणाऱ्या तीन दरोडेखोरांना आंबोली पोलीसांनी ट्रॅप लावून पकडले.त्यांच्याकडील बंदूका व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई सावंतवाडी पोलीस…
🛑कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 25 ऑगस्टला रत्नागिरीत..
▪️मुंबई – गोवा महामार्गाला दानशुर भागोजीशेट कीर यांचे नाव देण्यात यावे चार जिल्ह्याच्या बैठकीत ठराव.. ✍🏼लोकसंवाद /- समील जळवी, कुडाळ. कोकण पट्टयातील चार जिल्ह्यांचे भंडारी समाजाचे महाअधिवेशन 2024 हे रविवार…
🛑मुलांनी कौशल्य विकासाभिमुख शिक्षणाकडे वळावे.;आमदार ॲड. निरंजन डावखरे.
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. भारतीय जनता पार्टी वेंगुर्ला आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला येथील स्वामिनी मंडपम् येथे आयोजित केलेल्या गुणवंत विद्यार्थी आणि मुख्याध्यापक सन्मान सोहळ्याला…
🛑राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा.;सातारा,पुणे जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. यातच हवामान विभागाने राज्यात पुढील पाच दिवस पावसाचा जोर कायम राहणार असा अंदाज वर्तवला आहे. सातारा…
🛑खळबळजनक:बनावट नोटा प्रकरणाचे कनेक्शन रत्नागिरीत बनावट नोटांची प्रेस रत्नागिरीत एमआयडीमध्ये.;प्रेस मालकाला पोलिसांनी केले अटक.
✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. रत्नागिरीच्या प्रसाद राणे प्रिंटिंग प्रेसमधूनच बनावट नोटांची छपाई सुरू असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या तपासात समोर आली. या प्रकरणातील प्रिंटिंग प्रेसचा मालक प्रसाद राणेला गुन्हे शाखेने अटक…
🛑रोणापालच्या जंगलात साखळदंडाने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या “त्या” परदेशी अमेरिकन महिलेला आता उपचारासाठी रत्नागिरीत हलविले..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. रोणापाल येथील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत आढळलेल्या “त्या” अमेरिकन महिलेला काल रात्री उशिरा अधिक उपचारासाठी सिंधुदुर्ग मधून रत्नागिरी येथे मानसिक रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती बांदा पोलिसांनी…
🛑महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या प्रतिनिधींची वेतन त्रुटी निवारण समिती कडे साक्ष..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती च्या प्रतिनिधींनी वेतनश्रेणी त्रुटी निवारण समिती कडे मंत्रालय दालन क्र. २४१ येथे आज शुक्रवारी (दि. २ ऑगस्ट २०२४)(१) वरिष्ठ वेतनश्रेणी (२) पदवीधर…
🛑कांदळगाव येथे सापडलेल्या खवले मांजराला स्थानिक ग्रामस्थांकडून जीवदान.._
✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील कांदळगाव येथे सापडलेल्या खवले मांजराला स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाच्या ताब्यात देत जीवदान दिले. वन विभागाने या खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यासाठी ताब्यात घेतले. कांदळगाव…
🛑 दिपकभाई केसरकर यांच्या माध्यमातून चरठा येथील बिर्जे कुटुंबाला आर्थिक मदत..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील गांव मौजे चराठे येथील शेतकरी श्री. यशवंत गणपत बिर्जे, रा. चराठा (गावठणवाडी) यांचे रहाते घर अतिवृष्टीमुळे घराची भित कोसळून स्वतः श्री. यशवंत बिर्जे व त्यांच्या…
🛑उभादांडा येथील जय मांजरेकर यांच्याकडून फ्रेश SDP म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेट्सची तातडीची मदत..
▪️दूर्मिळ रक्तगट असल्याने करावी लागली धावपळ,नातेवाईकांनी मानले जयचे आभार. ✍🏼लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. उभादांडा येथील जय मांजरेकर यांच्याकडून फ्रेश SDP म्हणजे सिंगल डोनर प्लेटलेट्सची तातडीची मदत एका पेशंट ला करण्यात…
