🛑भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये कौशल्य अभ्यासक्रमाची वर्षपूर्ती,सीबीएसई बोर्डाचा स्तुत्य उपक्रम..
✍🏼लोकसंवाद. /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये गेल्या शैक्षणिक वर्षांपासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य अभ्यासक्रम उपक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यामध्ये माइनक्राफ्ट कोडिंग, आर्थिक साक्षरता, हर्बल हेरिटेज,…
🛑कुडाळ तालुका शिवसेना पक्षाच्या पक्षनिरीक्षक श्री.दीपक वेतकर,श्री.बाळा चिंदरकर यांच्या उपस्थितीत विभागवार बैठकांचा सपाटा सुरू.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना कुडाळ तालुक्याची बैठक पक्षनिरीक्षक श्री.दीपक वेतकर,श्री.बाळा चिंदरकर यांच्या उपस्थितीत दि.07/08/2024 रोजी तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला या बैठका यशस्वी करण्यासाठी शिवसेना पक्षातील तालुका संघटक,विभागप्रमुख,शाखाप्रमुख,…
🛑अॅड.यशवर्धन जयराज राणे यांनी साळगाव प्राथमिक शाळा क्र.१ ची पाहणी करत मदतीचा हात केला पुढे..
▪️युवा फोरमच्या माध्यमातून साळगाव शाळेला मदत.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. साळगावमध्ये युवा फोरम इंडिया टीमने विविध शाळांमध्ये वह्या वाटप करत असताना, साळगाव प्राथमिक शाळा क्र. १ च्या इमारतीच्या छपराची समस्या आणि…
🛑शिक्षक परिषदेच्या पाठपुराव्याने विज्ञान पदवीधारकांची गणित विज्ञान विषय पदवीधर शिक्षक म्हणून पदोन्नती..
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गच्या सततच्या पाठपुराव्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील २५ इच्छुक विज्ञान विषय पदवीधारकांपैकी ११ विज्ञान विषय पदवीधारक शिक्षकांना गणित-विज्ञान पदवीधर शिक्षक म्हणून मंगळवार…
🛑बांबूळी येथे उपचाराला जाण्यासाठी 2 पेशंट असतील तरच 108 रुग्णवाहिका देण्याचा जिल्हा रुग्णालयातील गंभीर प्रकार..
▪️आमदार वैभव नाईक यांनी आक्रमक होत अधिकारी आणि कोऑर्डीनेटरला खडसावले.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालय येथून गोवा बांबूळी येथे उपचारासाठी १०८ रुग्णवाहिकेने पेशंट न्यावयाचा असल्यास…
🛑शासकिय राखीव वनातील अवैध वृक्षतोड करून वाहतूक केल्याच्या आरोपातून सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता :
▪️आरोपीं तर्फे ॲड विवेक मांडकुलकर यांचा यशस्वी युक्तिवाद.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शासकीय राखीव वनातील सागवान वृक्षाची अवैधरित्या तोड करून वाहतूक केल्याच्या आरोपातून संशयित आरोपी उत्तम यशवंत पंदारे रा. आंजिवडे, सखाराम…
🛑पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी भूमिपूजन केलेल्या दुकानवाड पुलाच्या कामाची अदयाप वर्कऑर्डर नाही..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी ८ मार्च २०२४ रोजी ऑनलाईन भूमिपूजन केलेल्या कुडाळ तालुक्यातील कर्ली नदीवरील दुकानवाड पुलाच्या कामाची वर्कऑर्डर अद्याप पर्यंत झालेली नाही. भूमिपूजनाला…
🛑ओरोस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पालकमंत्री रवींद्र चव्हाण डॉ.निलेश राणे यांच्या माध्यमातून मुलांना वह्या वाटप..
✍🏼लोकसंवाद /- ओरोस. महाराष्ट्र राज्याचे बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार डॉक्टर निलेश राणे यांच्या माध्यमातून आज रोजी दिनांक 03.08.2024. रोजी ओरोस येथील जिल्हा परिषद…
🛑मसुरे पशुवैद्यकीय अधिकारी त्वरित न मिळाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा माजी सभापती छोटू ठाकूर यांचा इशारा..
✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मसुरे पशुवैद्यकीय दवाखाना येथील पशुवैद्यकीय अधिकारी गेले कित्येक महिने कायमस्वरूपी न मिळाल्यामुळे येथील शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. सद्यस्थितीत पावसाळा सुरू असल्यामुळे जनावरांना विविध प्रकारचे आजार होत…
🛑सावंतवाडी कारागृहातील बांग्लादेशी आरोपी कारागृहातून फरार..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी कारागृहातील बांग्लादेशी आरोपीला सावंतवाडी न्यायालयात हजर करायला नेत असताना तो पोलीसांची नजर चुकवून फरार झाला.त्यामुळे सावंतवाडी तालुक्यात ठिकठिकाणी सिंधुदुर्ग पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे.आरोपीला सावंतवाडी न्यायालयात…
