🛑” मोदी सेवा महिना ” उपक्रमा अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात ” सेवाभावी कार्यक्रम “
▪️उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वैद्यकीय मदत कक्षा मार्फत सिंधुदुर्गातील आरोग्य शिबीरास उस्फूर्त प्रतिसाद. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर 2024 ते दिनांक…
🛑भाजपचे प्रांतिक सदस्य दत्ता सामंत यांच्या कडून गांवकर कुटूंबियांचे सांत्वन
✍🏼लोकसंवाद /- आचरा. भाजप उद्योग आघाडी तालुका संयोजक मंगेश गावकर यांच्या आई श्रीमती चारुशीला गावकर यांचे नुकतेच निधन झाले होते.भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रांतिक सदस्य व उद्योजक देवदत्त ( दत्ता)सामंत यांनी…
🛑अमित सामंत यांची दि अम्याच्युअर खोखो असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी निवड.
▪️जिल्हयात लवकरच मोठी खो-खो स्पर्धा होणार.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खो-खो खेळाला भविष्यात नक्कीच चांगले दिवस येतील.त्या दृष्टीने माझ्या अध्यक्षपदाचा उपयोग करेन असा विश्वास महाराष्ट्र खोखो असोसिएशनशी संलग्न दि.अम्याच्युअर…
🛑जिल्हा रुग्णालयाच्या स्थलांतराला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग बचाव समितीचा विरोध !
✍🏼लोकसंवाद /- ओरोस. ओरोस सिंधुदुर्गनगरी येथे असलेले जिल्हा रुग्णालय कुडाळ येथे स्थलांतर करण्यात येऊ नये त्याला जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग बचाव समितीने विरोध दर्शविला असून यासंदर्भात बुधवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी…
🛑वेंगुर्ला शहरामध्ये गेली कित्तेक वर्षे पोलिस पाटील नसल्याने शहरातील नागरीकांचे होत आहेत हाल.;ॲड. मनीष सातार्डेकर.
✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला शहरामध्ये गेली कित्तेक वर्षे पोलिस पाटील नसल्याने नागरीकांचे हाल होत असुन शहारातील नागरीकांना पोलिस पाटीलांच्या दाखल्यासाठी वणवण फिरावेलागत असुन प्रशासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप…
🛑खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून 94 कोटी रूपयांचा भूमिगत वीज वाहिनी कामांसाठी निधी मंजूर..
▪️भाजपा नेते निलेश राणे यांच्या हस्ते,वायरी,तारकर्ली,देवबाग येथे झाले शुभारंभ.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. मालवण तालुक्यातील वायरी-भूतनाथ, तारकर्ली, देवाबाग गावात केंद्र शासनाच्या माध्यमातून खा. नारायण राणे यांच्या पुढाकारातून मंजूर झालेल्या सुमारे 94…
🛑तळगावमध्ये उबाठाला खिंडार..!निलेश राणे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी केला भाजपमध्ये प्रवेश.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. माजी खासदार विनायक राऊत यांच्या तळगाव गावातील उपसरपंचसह उबाठा शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी व माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत कुडाळ येथील भाजप…
🛑सिंधुदुर्ग राजाचे १७ दिवसांनी भक्तिमय वातावरणात विसर्जन.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग राजाची विसर्जन मिरवणूक मोठ्या थाटामाटात आणि डीजे, बँजोच्या तालावर, फटाक्यांच्या आतषबाजीत निघाली या विसर्जन मिरवणुकीमध्ये भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे सहभागी झाले होते. या…
🛑आमदार नितेश राणेंच्या मतदार संघात त्यांना त्रास देणाऱ्यांना बदलण्याची मी.केलीय मागणी.;मंत्री केसरकर..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. युतीचा धर्म १०० टक्के पाळला जाईल, काही लोक आमदार नितेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघात त्यांना त्रास देण्याच काम करत आहेत.त्यांना बदलण्याची मागणी करणार पत्र मी आमच्या…
🛑केर येथे हत्ती संकटानंतर आता “बिबट्या संकट” सापळा रचून पकडण्याची मागणी.
✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. मोर्ले – केर रस्त्यावर प्रवाशांना दिसणारा बिबटया आता थेट घरापर्यंत पोहचल्याची घटना शनिवारी रात्री घडली. केर अवाटवाडी येथील एका ग्रामस्थांच्या खिडकीवर मांजरावर हल्ला करण्याच्या हेतूने धडक दिली…
