🛑आमदार नितेश राणे यांचे काम घेऊन युवा मोर्चा गावोगावी जाणार,तरुणांची भूमिका दिशादर्शक.;संदिप मेस्त्री.
▪️कणकवली भाजपा युवा मोर्चा बैठक संपन्न.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. आज कणकवली तालुका युवा मोर्चा बैठक भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर भाजपा…
🛑’नर्मदाआई’ खरेदी महोत्सव उद्यापासून कुडाळमद्धे सुरू..*
▪️अहिल्याबाई होळकर यांच्या 300 व्या जयंती निमित्त महिलांचा होणार गौरव,नर्मदाआई महिला संस्थेचे आयोजन.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दरवर्षी प्रमाणे यंदाही नर्मदाआई महिला औद्योगिक सहकारी संस्थेच्या माध्यमातून दिवाळी निमित्त विषेश प्रदर्शन व…
🛑मडुरेत माडावर वीज कोसळल्याने माडाला उभी भेग पडून झाले नुकसान.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्गात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे.आज सावंतवाडी तालुक्यातील मडुरेत माडावर वीज कोसळल्यामुळे माडाला उभी भेग पडली असल्याने विजेची तीव्रता लक्षात येते. दरम्यान सुदैवाने त्या परिसरात कोणी नसल्याने…
🛑कायदा ‘आंधळा’ नाही !न्यायदेवतेच्या डोळ्याची पट्टी हटली! हातात तलवारीऐवजी आता संविधान.
✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. भारतीय न्यायव्यवस्थेने ब्रिटीशांचा काळ मागे टाकून नवे स्वरूप स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे केवळ चिन्हच बदलले नाही, तर न्यायदेवतेने वर्षानुवर्षे डोळ्यावर बांधलेली पट्टीही काढून टाकण्यात…
🛑आचरा बाजारात साईप्रसाद ज्वेलर्स दुकानातून दागिन्यांची चोरी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांचा प्रताप..
▪️दुचाकीवरून निघून गेलेले अज्ञात दोन इसम हे सीसीटीव्ही मध्ये कैद.. ✍🏼लोकसंवाद /- आचरा,अर्जुन बापर्डेकर. सोने खरेदीच्या बहाण्याने आलेल्या दोन इसमांनी दुकानदाराला बोलण्यात गुंतवून तब्बल सव्वादोन लाख रुपयांच्या सोन्याचे दागिने लंपास…
🛑वाढदिवसाला शुभेच्छा दिलेल्या शेकडो मायमाऊली, युवावर्ग आणि नागरिकांच्या आपुलकीने भारावून गेलो.;विशाल परब.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. काल १५ ऑक्टोबर रोजी युवा उद्योजक तथा भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री.विशाल परब यांचा वाढदिवस. दरवर्षीप्रमाणे जल्लोषी उत्साहात हा वाढदिवस न करता अत्यंत साधेपणाने आणि…
🛑जिल्ह्यात ६ लाख ७२ हजार ५३ मतदार बजावणार मतदानाचा हक्क..
◾️आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा.;जिल्हा निवडणूक अधिकारी अनिल पाटील. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ…
🛑जर्मनीत नोकरीसाठी सिंधुदुर्ग मधील युवक युवतींना शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांच्या माध्यमातून नियुक्ती पत्रे प्रदान..
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र शासन आणि जर्मनीतील बाडेन वाटेनबर्ग राज्य यांच्यामध्ये झालेल्या करारानुसार जर्मन भाषा प्रशिक्षणार्थ्यांची पहिली तुकडी भोसले नॉलेज सिटी व बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था येथे प्रशिक्षण घेत…
🛑नेता नव्हे…कार्यकर्ताच! भर पावसात व्यासपीठ सोडून विशाल परब जनतेसाठी खाली उतरत लोकांमध्ये मिसळले!
✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. “तो आला…. त्याने पाहिले आणि…त्याने जिंकले” असे जेत्याबद्दल नेहमीच म्हंटले जाते. पण आज खरोखरच हे एका गर्दीने भरलेल्या कार्यक्रमामध्ये वास्तवात घडले! प्रसंग होता तो दोडामार्ग येथील श्रीमद…
🛑महाराष्ट्रातील विधानसभेच्या 288 जागांसाठी 20 नोव्हेंबरला मतदान तर,23 नोव्हेंबरला निकाल.
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ही जाहीर झाली असून,महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 288 जागांसाठी मतदान होत आहे.हे मतदान 20 नोव्हेंबर रोजी होत आहेत.तर या मतदानाचा निकाल हा 23 नोव्हेंबर…
