🛑रत्नागिरीत घडलेल्या हल्ल्यासंदर्भात कुडाळ येथे सकलहिंदू समाजाने काढलेल्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद.
▪️कुडाळ तहसीलदार पोलिस निरीक्षक यांना राजमाता जिजामाता चौक येथून रॅली काढत दिले निवेदन.. *✍🏼लोकसंवाद /- कुडाळ.* रत्नागिरी येथे विजयादशमीच्या उत्सवादरम्यान सकल हिंदू समाजावर झालेला भ्याड हल्ला आणि या हल्ल्याच्या निषेधार्थ…
🛑भाजपा नेते निलेश राणे यांनी घेतली जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची भेट.
▪️ई-पीक पहाणी, आंबडपाल देवस्थान इमान जमिनीबाबत वेधले लक्ष.. ✍🏼लोकसंवाद /- ओरोस. भाजपा नेते निलेश राणे यांनी आज सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांची भेट घेतली, यावेळी आंबडपाल देवस्थान इमान जमीन…
🛑सरकारचे सागरी मच्छिमार कल्याणकारी महामंडळ मच्छिमार समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दिशादर्शक ठरेल.;विष्णू मोंडकर.
✍🏼लोकसंवाद /- मालवण. राज्याचे मत्स्यविकास मंत्री सुधीरजी मुनगंटीवार व सिंधुदुर्ग,पालघर पालकमंत्री,सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांचे विशेष अभिनंदन.राज्याचे महायुतीचे सरकार मच्छिमारांच्या आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी कार्य करत असून महाराष्ट्र सागरी…
🛑आंतरशालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत शाळा गजानन विद्यालय पाटचे घवघवीत यश.
✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर. दिनांक १३ ऑक्टोबर २०२४ रोजी मुंबई येथे शोतोकान इंटरनॅशनल कराटे डो फेडरेशन ने आयोजित केलेल्या २१ व्या आंतरशालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत गजानन विद्यालय, पाट येथील विद्यार्थ्यांनी…
🛑पिंगुळी येथे १६ ऑक्टोबर रोजी रोजी राऊळ महाराज जन्मोत्सव सोहळा.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराजांचा ११९ वा जन्मोत्सव सोहळा १६ ऑक्टोबर रोजी पिंगुळी येथील राऊळ महाराज मठात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक…
🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात ओबीसी व आरक्षित समाजाचा उमेदवार उभे करणार.;नितीन वाळके.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ओबीसी व आरक्षित समाज हा ७० टक्के आहे त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये राजकीय पक्षाची पादत्राणे बाजूला सारून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभां मतदार संघामध्ये ओबीसी व…
🛑गतिमान विकासकामांचा दिमाखात शुभारंभ माननीय नामदार तथा शालेय शिक्षणमंत्री दिपकभाई केसरकर यांच्या संकल्पनेतून साकारलेली विकासकामे..
||📍 लोकसंवाद Live ADVT 📍|| सिंधुरत्न समृद्ध योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हयातील ५३८०० लाभार्थ्यांसाठी ११० कोटी निधी मंजूर सिंधुरत्न समृद्ध योजनेतून फूड सिक्युरिटी आर्मी साठी ३.४८ कोटी मंजूर. यातून २०० लाभार्थ्यांना लाभ…
🛑नवनिर्वाचित पोलीस पाटील यांनी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून कामाला लागावे.; प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. नवनिर्वाचित पोलीस पाटील यांना आपल्याच नियुक्त्या मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला आहे.पण आता आपण तुमच्या जबाबदाऱ्या ओळखून कामाला लागा असे आवाहन प्रांताधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी करून कोणत्याही प्रकारची…
🛑महाविकास आघाडीने केला ओरोस जिल्हा रुग्णालयाच्या समोर ढोल वाजवूनआरोग्य यंत्रणेचा निषेध !
✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज बंद पडण्याचा घाट घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…..सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेज इमारतीचे काम रखडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो…. अशा घोषणा देत जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारा समोर…
🛑रत्नागिरी येथे झालेल्या भ्याड हल्ल्यासंदर्भात उद्या सकल हिंदू समाज कुडाळ तहसीलदारांना देणार निवेदन !
✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ. रत्नागिरी येथे विजयादशमीच्या उत्सवावरती झालेला हल्ला म्हणजे सकल हिंदू समाजावर झालेला हल्ला आहे.असे हल्ले आज बऱ्याच ठिकाणी होत आहेत.आपल्या गणेश चतुर्थी मिरवणुकीत देखील असे प्रकार…
