🛑लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील एका खासगी आस्थापनेत कामाला असलेल्या तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत त्यानंतर तरुणीच्या मनाविरुद्ध जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार करून याबद्दल कुणाला काही सांगितले…
🛑दोडामार्ग तालुक्यात जोरदार पावसाची हजेरी.
लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील विविध भागांत आज दुपारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जोरदार गडगडाटासह पाऊस कोसळल्याने रस्त्यांवर पाणी साचले आणि वाहनचालकांना थांबून आसरा घ्यावा…
🛑कोकण रेल्वेची वेग मर्यादा १५ जून पासून कमी राहणार.
🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. कोकण रेल्वे मार्गावर दरवर्षी १० जून पासून पावसाळी वेळापत्रक लागू होते. यंदा ते पाच दिवस उशिराने लागू होणार आहे. या कालावधीत रेल्वेगाड्यांची वेगमर्यादा कमी करण्यात येणार आहे.…
🛑सिंधुदुर्गात पडल्या अवकाळीच्या सरी..
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दोडामार्ग, ओरोस,कणकवली सह ईतर काही भागात जिल्ह्याच्या सह्याद्री पट्टयांत गुरुवारी दुपारी व सायंकाळी गडगडाटासह पाऊस झाला. त्यामुळे काही काळ वातावरणात थंडावा निर्माण झाला होता; परंतु पाऊस गेल्यानंतर…
🛑कासार्डेतील अवैध उत्खननावर कारवाई न करण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदारांवर दबाव.
◼️शिवसेना ठाकरे शिष्टमंडळाचा आरोप.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. कासार्डे गावातील अवैध सिलिका वाळू उत्खननातून शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडविला जात आहे. हजारो हेक्टर जमीनीत सिलिकाचे उत्खनन करून १०० ते २०० फूटापर्यंत…
🛑आगामी तीन महिन्याचे धान्य 30 जूनपर्यंत उचल करण्याचे आवाहन.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाच्या आदेशानुसार आगामी पावसाळा, पूर परिस्थिती इत्यादी प्रतिकूल हवामान परिस्थितीमुळे येणाऱ्या अडचणी लक्षात घेता लाभार्थ्यांनी वेळेत अन्नधान्याचे वितरण करण्यासाठी माहे जून,…
🛑मे.26 मे ते 31ऑगस्ट दरम्यान जलयानांना बंदी.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. Inland Vessel Act, 1917 अंतर्गत नोंदणी झालेल्या सर्व जलयानांना दरवर्षी दि. 26 मे 2025 ते दि. 31 ऑगस्ट 2025 या पावसाळी हंगामात बंदी करण्याबाबत निर्देशित केली असल्याची…
🛑नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी करण्याचे आवाहन.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शासनाच्या नागरी संरक्षण संचानालयाच्या 9 मेच्या आदेशानुसार देशातील आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता नागरी संरक्षण दलास बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांना स्वयंसेवक म्हणुन नोंदणी, भरती करण्याचे निश्चित आहे. जेणे…
🛑ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात मोठी गुंतवणूक करावी यासाठी मंत्री नितेश राणे यांचे प्रयत्न.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जगभरात नावलौकिक असलेल्या ताज हॉटेल इंडस्ट्रीज ने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रकल्प उभारावा यासाठी सिंधुदुर्ग चे पालकमंत्री म्हणून नितेश राणे सातत्याने प्रयत्नशील आहेत. पर्यटन दृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा अधिक विकसित…
