🛑विज वितरणाचा असा खेळ सुरू राहिल्यास अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही.;अमित राऊळ
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. गेले तीन दिवस अवकाळी पावसाचा जोर सगळीकडे जिल्हाभर सुरू झाला आहे आणि नेहमीप्रमाणे वीज वितरण कंपनी सावंतवाडी सह अन्य गावा गावात वीज गायब झाली आहे.याचा त्रास सावंतवाडी…
🛑आंबोली घाटात वर्षा पर्यटन स्थळी वनविभागाच्या ठेकेदाराचे बोगस काम.
🖋️लोकसंवाद /- आंबोली. वर्षा पर्यटनासाठी वनविभागाने लोखंडी शिड्यांना नैसर्गिकपणा येण्यासाठी केलेला सिमेंटचा मुलामा पावसाच्या अगोदरच निखळून पडला आणि यातून ठेकेदाराचे व ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पडले.मुख्य धबधब्याकडे पर्यटकांची…
🛑कळणे येथे विजेच्या धक्क्याने 29 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू.
🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. कळणे गावात बुधवारी दुपारच्या सुमारास विजेचा धक्का लागून प्रताप रामराव देसाई (२९) या अविवाहित तरुणाचा मृत्यू झाला. त्याच्या अकाली निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त…
🛑सिंधुदुर्गात अवेळी आलेल्या पावसामुळे सर्वाचीच उडवली तारांबळ.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. तब्बल अर्धा महिना आधी विक्रमी सुरुवात करून,गेले तीन दिवस पडत असलेल्या धुवांधार पावसामुळे,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकरी,व्यापारी आणि सर्वाचेच मोठे नुकसान झाले आहे.जुनमध्ये बरसणारा पाऊस मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात…
🛑सिधुदूर्गच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी शुभागीसाठे.
🖋️लोकसंवाद / सिंधुदुर्ग. सिंधुदुर्गच्या अतिरिक्त जिल्हाधिकारी पदी शुभांगी साठे यांची नियुक्ती करण्यात आली आहेतर तत्कालीनअतिरिक्त जिल्हाधिकारी रवी पाटील यांची कोकण भवन येथे सहआयुक्त यापदावर बदली सिंधुदुर्ग चे विद्यमान अतिरिक्त जिल्हाधिकारी…
🛑ग्रामीण भागातील मुले इंग्रजी माध्यमातून शिकली पाहिजेत हा जयवंत परब यांचा वारसा या पुढे नेणार.;कामगार नेते प्रकाश परब.
🖋️लोकसंवाद /- मसुरे. विद्यार्थ्यांनी तन मन धन अर्पण करून शिक्षण घेतल्यास यश निश्चितच मिळते. झुंजार कामगार नेते जयवंत परब यांनी या इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे रोपटे लावून आपल्या ग्रामीण भागातील मुले…
🛑खारेपाटण येथिल नवविवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या.*
🖋️लोकसंवाद /- कणकवली. खारेपाटण रामेश्वरनगर येथे भाड्याने राहत,असलेल्या नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सौ. बबिता रुपेश महातो (पूर्वाश्रमीची विनतीकुमारी परमेश्वर महातो) (२२, मूळ रा. बिहार) असे त्यांचे नाव…
🛑”बांगडा फेक” आंदोलन प्रकरणी नामदार नितेश राणे सह ३२ कार्यकर्ते निर्दोष मुक्त.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मच्छीमारांच्या प्रश्नासाठी लढा देत असताना तत्कालीन आमदार आणि सध्याचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे विरोधात, व त्यांच्या समवेत ३२ जणांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यातून…
🛑राज्यात पॉलिटेक्निक प्रवेश प्रक्रिया सुरु : भोसले इन्स्टिटयूटमध्ये शासकीय प्रवेश सुविधा केंद्र.
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता पदविका अभियांत्रिकीची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया शासनातर्फे सुरू करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागाने जारी केलेल्या परीपत्रकानुसार २० मे ते १६ जून या कालावधीत विद्यार्थी…
🛑प्रशासनावर सत्ताधाऱ्याचा वचक नसल्यानेअधिकाऱ्यांकडून राजरोस लाचेची मागणी.;वैभव नाईक.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठका घेऊन वेगवेगळे आदेश पालकमंत्री नितेश राणे सोडत आहेत.मात्र कोणत्याच अधिकाऱ्यांना त्यांचा भय राहिलेला नाही हे मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेतील हयगय प्रकरणानंतर पुन्हा…
