🛑पत्रकार जय भोसले यांचा आमदार निलेश राणे यांच्याहस्ते गौरव.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी सकल मराठा समाज सावंतवाडी आयोजित गुणवंत गौरव सोहळ्यात पत्रकार,क्रीडा समालोचक जय भोसले यांचा कुडाळ मालवणवचे आमदार निलेश राणे यांच्याहस्ते शाल,श्रीफळ, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात…

🛑वीज वाहिनी अंगावर पडल्याने गाय जागीच ठार.

🖋️लोकसंवाद /-सावंतवाडी. वीज वाहिनी अंगावर पडल्याने मळगाव- रेडकरवाडी येथील शेतकरी गोपाळ सदाशिव सातार्डेकर यांची गाय जागीच ठार झाली. यात सातार्डेकर यांचे ७० हजार रुपयाचे नुकसान झाले.या घटनेनंतर वीज वितरण अधिकाऱ्यांशी…

🛑मळगाव येथून 33 वर्षीय युवक बेपत्ता.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. मळगाव-कुंभार्ली येथून ३३ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे.संदीप काशिनाथ तेंडोलकर असे त्याचे नाव आहे. तो आज सकाळी घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेला. तो अद्याप माघारी…

🛑जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधुन सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल 10 पाणथळ जागांची साफसफाई.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. नुकताच संपूर्ण जगात दिनांक 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून 150 पेक्षा जास्त देशांनी ‘प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करा’ या थीम अंतर्गत साजरा केला गेला.यावर्षीच्या थीमचा…

🛑तोल जाऊन तलावात कोसळलेल्या तरुणाला बाहेर सुखरूप काढण्यात यश.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील मोती तलावाच्या काठावर बसलेला तरुण तोल जाऊन तलावात कोसळला.मात्र सुदैवाने त्या ठिकाणी पोलिस आणि नागरिकांनी धाव घेऊन त्याला सुखरूप बाहेर काढले.ही घटना आज सायंकाळी ४…

🛑सिंधुदुर्ग पोलिसांनी हरवलेले ५४ मोबाईल केले मूळ मालकांना परत.

🖋️लोकसंवाद /-ओरोस. जिल्ह्याच्या सायबर पोलीसांनी १६ ते ३१ मे या कालावधीत राबविलेल्या विशेष मोहीम अंतर्गत केंद्र सरकारने उपलब्ध केलेल्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरच्या माध्यमातून तब्बल ८ लाख ४० हजार रुपये…

🛑जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांना पितृशोक.प्रकाश दळवी यांचे निधन.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री.मनीष दळवी यांचे वडिल होडावडा सोसायटीचे माजी चेअरमन,आंबा बागायतदार पुरस्कार प्राप्त प्रगतशील शेतकरी श्री. प्रकाश सेनापती दळवी वय ७५ यांचे शुक्रवारी रात्री ११.३०…

🛑कुडाळ एसटी बस आगारात दाखल होणार ५लालपरी,आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ एस. टी. बस आगारामध्ये नव्या लाल परी गाड्या याव्यात म्हणून गेले अनेक दिवस मागणी होत होती. मात्र आमदार निलेश राणे यांनी ही मागणी काही दिवसातच पूर्ण…

🛑कुडाळ शहरानंतर आता चोरट्यांनी वळवला पिंगुळीच्या दिशेने मोर्चा.;चोर बंद घरात करत आहेत चोरी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ कुडाळ-नाबारवाडी येथील घरफोडीला 24 तास होत नाहीत तो पर्यंत कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंगुळी-काळेपाणी येथील सुरेखा पद्माकर तानावडे यांच्या बंद घराला टार्गेट करत चोरट्यांनी चोरी केली…

🛑नेरूरमध्ये सापडला श्रीलंकेत आढळणारा अतिशय दुर्मीळ भला मोठा ॲटलस माॅथ पतंग.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. ॲटलस माॅथ नावाचा अतिशय दुर्मीळ पतंग जातीचा फुलपाखरू सिंधुदुर्गातील कुडाळ तालुक्यातील नेरूर-वाघोसेवाडी येथे आढळून आला आहे.नेरूर येथिल निसर्ग अभ्यासक रामचंद्र शृंगारे यांना हा भला मोठा…

You cannot copy content of this page