🛑कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याला भेट देत घेतला पोलिस कामकाजाचा आढावा.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. मा. विशेष पोलिस महानिरीक्षक, कोकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे यांनी आज दिनांक 19.06.2025 रोजी पोलिस अधीक्षक कार्यालय, सिंधुदुर्ग येथे भेट दिली. भेटी दरम्यान त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक,…
🛑काम न करणारे शिक्षणाधिकारी सिंधुदुर्गात नकोत- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची आक्रमक भूमिका.
◼️मान्यतेसाठी वेठीस धराल तर गप्प बसणार नाही.;ज्ञानेश्वर म्हात्रे. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची काम होत नसतील आणि संघटना विश्वासात घेवून प्रलंबित प्रश्न जर माध्यमिक शिक्षण विभागातील…
🛑केरोसीन ओतून जाळून मारल्याच्या आरोपातून मोहन सावंत यांची निर्दोष मुक्तता..
🖋️लोकसंवाद /- ओरोस. आरोपी मोहन नामदेव सावंत याने हडपीड,ता. देवगड येथे रहाणारे व मुंबई रेल्वे पोलीसातून निवृत्त झालेले पोलीस कर्मचारी मोहन देऊ राणे यांच्या अंगावर केरोसीन टाकून माचीसची काडी पेटवून…
🛑मालवण मधील गाबीत समाज बांधवांशी सवांद बैठक.;विष्णू मोंडकर सदस्य महाराष्ट्र राज्य मत्स्यधोरण समिती.
🖋️लोकसंवाद /- मालवण. महायुती सरकार मच्छिमार समाजाच्या सर्वागीण विकासासाठी अनेक योजना राबवित आहेत अनेक योजना मच्छिमार समाजाला प्राप्त होत असताना गाबीत समाजाने ही आपल्या समाज बांधवांसाठी शासकीय स्तरावर विविध प्रश्न…
🛑 देवी महालक्ष्मी सोलार कंपनी घेऊन आली ग्राहकांसाठी मान्सून ऑफर्स.🟪
देवी महालक्ष्मी सोलार कंपनी घेऊन आली ग्राहकांसाठी मान्सून ऑफर्स. 📌महालक्ष्मी कंपनीच्या ग्राहकांसाठी *21000 ची एक्ट्रा सबसीडी*.💯% 🔰सोलार ऑन ग्रीड ॲाफ ग्रीड हायब्रिड सिस्टम चा वापर करुन ९९%पर्यंत आपल्या लाईट बीलची…
🛑शिवसेना स्थापना दिवसानिमित्त कुडाळ तालुका शिवसेनेच्या वतीने बेवारस गोवंशीय जनावरांना पशुखाद्याचे वाटप..
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शिवसेना मुख्य नेते मान. एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार मान.निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख मान.दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना पक्षाच्या स्थापना…
🛑सिंधुदुर्गसह मुंबई,ठाणे,रायगड रत्नागिरी उच्च लाटांचा इशारा.
🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ठाणे, मुंबई उपनगर,मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा देण्यात आला आहे.3.5 ते 3.8 मीटर उंच लाटा येण्याची शक्यता आहे. हा इशारा 18-06-2025 रोजी…
🛑राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत माळगाव हायस्कूलचे सुयश.;यशश्री ताम्हणकर सिल्व्हर कॅटेगरी प्रमाणपत्र मानकरी.
🖋️लोकसंवाद /- मसुरे. महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ आयोजित राज्यस्तरीय गणित प्रज्ञा परीक्षेत ॲड. गुरुनाथ कुलकर्णी न्यू इंग्लिश स्कूल, माळगाव या शाळेतील इयत्ता आठवीतील विद्यार्थी कु. यशश्री गुरुनाथ ताम्हणकर हिने सिल्व्हर…
🛑आंबोली घाटमार्गावर झाड कोसल्यामुळे दीड तास वाहतूक ठप्प..
🖋️लोकसंवाद /- आंबोली. आंबोली घाटमार्गावरील देवसू -पलीकडचीवाडी येथे जाणाऱ्या कुंभेश्वर रस्त्यानजीक झाड कोसळल्याने सुमारे दीड तास वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने तसेच आंबोली घाटातून सावंतवाडीकडे जाणारी…
🛑युवक राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडुलकर यांची नियुक्ती.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. राष्ट्रवादी युवक कांग्रेसच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निशिकांत कडूलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या शिफारशीनुसार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनित तटकरे यांच्याहस्ते श्री. कडूलकर यांना…
