🛑हरकुळ बुद्रुक येथे वनराई बंधारा निर्मितीत पालकमंत्री नितेश राणे यांचे श्रमदान.

◼️जिल्हावासियांना लोकसहभागातून जलसंवर्धनाचे आवाहन. ✒️लोकसंवाद /- कणकवली. जिल्ह्यातील जलसंधारणाच्या कामांना लोकसहभागाची जोड देत आगामी काळात दुष्काळाचे संकट कोणत्याही पिढीला भेडसावू नये, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. नैसर्गिक आपत्तीच्या…

🛑कुडाळ शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पार्क इमारतीखाली पार्क केलेली इलेक्ट्रिक दुचाकी गेली चोरीला.

◼️कुडाळ शहरात चोरीच्या घटनेने उडाली एकच खळबळ. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील एका इमारतीखाली पार्क केलेली इलेक्ट्रिक दुचाकी चोरट्याने लांबविल्याची घटना…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सदस्य कक्षाची दुरवस्था आठ दिवसांत सुधारणा न झाल्यास प्रवेशद्वारावर ठिय्या करण्याचा जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांचा इशारा.

✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेतील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचविणाऱ्या जिल्हा परिषद सदस्यांसाठी असलेल्या सदस्य कक्षाची सध्या दुरवस्था झाल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य श्री. रुपेश पावसकर यांनी केला आहे.…

🛑दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नेरूर जिल्हा परिषद मतदारसंघात पदाधिकारी आणि अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्ह्यात निर्माण झालेली दुष्काळजन्य परिस्थिती, शेतीचे नुकसान, ई-पीक पाहणी नोंदणी तसेच आगामी काळातील संभाव्य पाणीटंचाई या विषयांवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांनी कुडाळ…

🛑भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशानुसार, पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा नेते विशाल परब यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन घातला पहिला वनराई बंधारा.

◼️सावंतवाडी मतदारसंघात ५० वनराई बंधाऱ्यांच्या महाअभियानाचा वेतोरेतून शुभारंभ. ✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भविष्यातील दुष्काळाच्या संभाव्य सावटावर मात करण्यासाठी आणि जलसंवर्धनाला गती देण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रविंद्रजी चव्हाण साहेब यांच्या आदेशानुसार…

🛑भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या आदेशान्वये सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडवर!

◼️दुष्काळग्रस्त तालुक्यांसाठी ५० बंधाऱ्यांचा संकल्प!युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस ठरला निमित्त, शेतकऱ्यांच्या बांधावर थेट मदतीचा निर्धार. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे गतिमान करण्यासाठी ५० लहान-मोठे…

🛑’सर्वोत्कृष्ट अभियंता’ पुरस्काराने अजित पाटील यांचा गौरव;

◼️कर्तव्यनिष्ठ सेवा आणि उल्लेखनीय कार्याचा मंत्री छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते स्वीकारला पुरस्कार ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग सार्वजनिक बांधकाम क्षेत्रात कर्तव्यनिष्ठा, सातत्यपूर्ण सेवा आणि उल्लेखनीय योगदान देणारे अभियंता अजित पाटील…

You cannot copy content of this page