🛑सिंधुदुर्ग कारागृहात बंदीवानांसाठी योगसाधना शिबीर उत्साहात संपन्न..

◼️जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष न्या. डॉ सुधीर देशपांडे यांचे मार्गदर्शन.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्हा विधीसेवा प्राधिकरणच्या सहकार्याने आणि जिल्हा व सत्र न्यायाधीश व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष…

🛑वेंगुर्लेत वीज वितरणच्या विरोधात आंदोलन.;वीज ग्राहक आक्रमक,स्मार्ट मीटरला तीव्र विरोध!

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले येथील वीज वितरण कार्यालय समोर आज सोमवारी वीज ग्राहक संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ठीय्या आंदोलनात वीज ग्राहकांनी दररोज सुरू असलेल्या विजेच्या खेळखंडोबा बाबत आणि वीज…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी वझरे गावाला भेट देत साधला ग्रामस्थांशी संवाद.

✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. शनिवारी रात्री दोडामार्ग तालुक्यात झालेल्या मुसळधार वादळी पावसामुळे वझरे गावातील २८ घरांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी आज वझरे गावाला भेट देऊन नुकसानग्रस्त घरांची…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला सावंतवाडी मतदार संघाचा आढावा..

◼️दोडामार्ग आणि सावंतवाडी तहसील कार्यालयात घेतली आढावा बैठक.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. लोकशाही व्यवस्थेचा पाया अधिक भक्कम करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम–२०२६ अंतर्गत जिल्हाधिकारी तृप्ती…

🛑“विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे : सत्यवान रेडकर यांचे प्रतिपादन ”

✒️लोकसंवाद /- कणकवली. शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली कॉलेज, कणकवली स्पर्धा परीक्षा व मार्गदर्शन केंद्र, वाणिज्य विभाग, अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्ष आणि स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने “स्पर्धा परीक्षांची…

🛑कुडाळमध्ये चिमणी पाखरे प्री-स्कूलचा झाडे लावा, झाडे जगवा’ चा संदेश देत वृक्षारोपण..

✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व बालवयापासून विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविण्याच्या उद्देशाने कुडाळमधील चिमणी पाखरे प्री-स्कूल व नेक्सस सुरेश बिर्जे ऑलिम्पियाड स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने जिव्हाळा सेवाश्रम येथे…

🛑सिंधुदुर्ग ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज.;नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन.

◼️तीन दिवसांत 222मिमी पाऊस; कणकवलीत सर्वाधिक 320 मिमी पर्जन्यमान;दरडप्रवण 110गावांवर विशेष लक्ष • NDRF पथक तैनात, सर्व नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत. ✒️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी…

🛑मसुरे बागवे हायस्कूल येथे आठ जुलै रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मार्सेलीस पराक्रम स्मरण दिन कार्यक्रम.

✒️लोकसंवाद /- मसुरे. मसुरा एज्युकेशन सोसायटी, मुंबई आणि स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र विलेपार्ले यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 8 जुलै रोजी दुपारी तीन वाजता आर. पी. बागवे हायस्कूल, मसुरे–मर्डे च्या सभागृहामध्ये…

🛑चेंदवण येथे घराचे नुकसान झालेल्या मेस्त्री कुटुंबियांना भाजपा जिल्हा सरचिटणीस रणजित देसाई यांच्याकडून आर्थिक मदत..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील चेंदवण येथील पावसामुळे योगेश मेस्त्री व विजय मेस्त्री यांच्या घरावर पावसामुळे झाड पडले. हे समजताच जिल्हा परिषद चे माजी उपाध्यक्ष भाजपचे जिल्हा सरचिटणीस श्री.रणजित देसाई…

🛑चेंदवण येथील वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा मेस्त्री कुटुंबाचे घराचे नुकसान..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ चेंदवण गावातील टेंबवाडी येथे रविवारी झालेल्या वादळी चक्री वादळ झाले आणि श्री विजय मेस्त्री, श्रीमती गिरीजा मेस्त्री, श्री गणपत मेस्त्री यांच्या घरावर झाड पडून लाखो रुपयांचे…

You cannot copy content of this page