🛑जिल्ह्यात उत्साहात प्रेरणा दिवस साजरा,जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पडतेवाडी शाळेला भेट.
◼️विद्यार्थ्यांशी साधला संवाद,चिमुकल्यांशी साधला संवाद’शाळा तेथे दाखले’ उपक्रमांतर्गत दाखले वितरण. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा प्रशासन आणि शाळा यांच्यातील दुवा दृढ करण्यासोबतच विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात आज ‘प्रेरणा दिवस’ उत्साहात…
🛑भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरात रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त वेंगुर्ले शहरासाठीचा रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आज वेंगुर्ले भाजपा कार्यालयात भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी विशाल…
🛑🙏🏻-:सस्नेह निमंत्रण सार्वजनिक बांधकाम विभाग दोडामार्ग:-🙏🏻🛑
🛑🙏🏻-: सस्नेह निमंत्रण :-🙏🏻🛑 ⚡Loksanvad Live || ADVT *💫 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोडामार्ग* येथील *नवीन कार्यालयाच्या 🏬इमारतीचे उद्घाटन सोहळा…!!💐* *♦️-: उद्घाटक :-♦️* *🔸️श्री. नितेश राणे 🔸️* _(मंत्री, मत्स्य व्यवसाय व…
🛑मुंबई – गोवा महामार्गावरील झाराप येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न फसला.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई – गोवा महामार्गावर,झाराप येथील बँक ऑफ इंडियाचे एटीएम फोडण्याचा चोरट्यांनी प्रयत्न केला, मात्र त्यांना यात यश आले नाही.एटीएममधील सुमारे साडेआठ लाख रुपये सुरक्षित असून,या प्रकरणी अज्ञात…
🛑वेंगुर्ले भाजपतर्फे आयोजित रक्तदान शिबिरात 126 दात्यांचे रक्तदान.
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपने वेंगुर्ल्यात आयोजित केलेल्या महारक्तदान शिबिरात १२६ दात्यांनी रक्तदान करून मोदीप्रती कृतज्ञता व्यक्त केली. भाजपतर्फे पंतप्रधानांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सेवा…
🛑कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांची बदली.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अरविंद नातू यांची कोकण भवन येथे सह आयुक्त म्हणून बदली झाली आहे.प्रशासकीय नियमित बदली होण्यासाठी आठ महिने बाकी असताना ही बदली झाली आहे.कुडाळ नगरपंचायतीच्या…
🛑परबवाडा,पालकरवाडी ग्रामपंचायतीचा स्मार्ट ग्राम पुरस्काराने सन्मानित..
🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. शासनामार्फत राबविण्यात असलेल्या व पंचायत समिती वेंगुर्ला मार्फत घेण्यात आलेल्या स्मार्ट ग्रामपंचायत स्पर्धेमध्ये (2023-24) परबवाडा व पालकरवाडी या दोन ग्रामपंचायतीला स्मार्ट ग्रामपंचायत पुरस्कार प्राप्त झाला आहे. सिद्धिविनायक…
🛑जिल्ह्यात धान्य पुरवठा उशिरा.;शालेय पोषण आहारात अडचणी.
🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यतील प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या पोषण आहारामध्ये स्थानिक पातळीवर आहाराचा विचार केला जात नसल्याची तक्रार ही पालक वर्ग, सामाजिक कार्यकर्ते यांच्याकडून करण्यात येत आहे.जिल्ह्यातील प्राथमिक…
🛑उत्साही मित्र मंडळ म्हापण आयोजित नवरात्रोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन..
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. उत्साही मित्र मंडळ म्हापण आयोजित वर्षे २९ वे म्हापण- पाट बाजारपेठ पिंपळपार येथे नवरात्रोत्सवा निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.या निमित्ताने सोमवार २२सप्टेबर ते शुक्रवार ३…
🛑आणि त्या 89 आरोग्य सेविकांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य.;ग्रामीण आरोग्य सेवेला नवी ताकद
◼️सिंधुदुर्ग जिल्ह्यात 89 आरोग्य सेविका महिलांची नियुक्ती* 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सेवेला मोठा दिलासा देणारी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर आरोग्य सेविका (महिला) या पदांसाठी झालेल्या…
