🛑ओंकार हत्तीची पुन्हा दोडामार्गमद्धे दाखल..
🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. मागील तीन महिन्यांपासून गोवा राज्यात व सावंतवाडी तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या ओंकार हत्तीने दोडामार्ग तालुक्यात पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. आज सायंकाळच्या सुमारास डोंगरपाल गावातून तो कळणे परिसरात…
🛑आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ मतदारसंघासाठी सर्वात जास्त नुकसानभरपाई मंजूर.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. ऑक्टोबर महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीची नुकसानभरपाई जाहीर झाली असून यात सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 4 कोटींची नुकसानभरपाई जाहीर झाली आहे. यात आमदार निलेश राणे यांनी जास्तीत जास्त आणि…
🛑पालकमंत्री नितेश राणेंची शेतकऱ्यांप्रती वचनपूर्ती;सिंधुदुर्गातील शेतकऱ्यांसाठी अवकाळी पावसाच्या नुकसानी पोटी ४.८६ कोटी मंजूर.
◼️शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्वरित रक्कम जमा करण्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचे आदेश.. 🖋️लोकसंवाद /- नागपूर. यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ऐन भातकापणीच्या हंगामात झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्याबाबत पालकमंत्री…
🛑दागिने चोरी प्रकरणी अजुन एकाच्या मुसक्या एलसीबी पोलिसांनी आवळल्या.;दुपारनंतर आरोपीस न्यायालयात हजर करणार.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. फोंडाघाट येथे घरात घुसून दोन महिलांच्या अंगावरील दागिने चोरण्याचा प्रयत्न फसल्यानंतर पसार झालेल्या टोळीतील आणखी एका आरोपीला एलसीबीच्या पथकाने मंगळवारी रात्री सांताकूज-मुंबई येथे अटक केली. विल्सन जॉन…
🛑विज्ञान हेच प्रगतीचे गमक’: कोनाळकट्ट्यात ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद!
🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. शिक्षण विभागाच्या वतीने व तिलारी खोरे शिक्षण प्रसारक मंडळ, कोनाळकट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ५३ वे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन नुकतेच कोनाळकट्टा येथे उत्साहात पार पडले. या प्रदर्शनाच्या…
🛑सुवर्णकार नारायण उर्फ बंड्या शिरोडकर यांचे अल्पशा आजाराने निधन!
🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील सुवर्णकार नारायण उर्फ बंड्या दत्तराम शिरोडकर वय 63 उभा बाजार यांचे बुधवारी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथे रुग्णालयामध्ये पहाटे सकाळी निधन झाले सुवर्ण ज्वेलर्स चे संजू…
🛑तलावात सापडला युवक युवतीचा मृतदेह युवती अल्पवयीन;दोघेही कणकवली तालुक्यातील.
🖋️लोकसंवाद /- कणकवली. मुलगा आणि मुलगी यांनी एकत्रितरित्या तरंदळे येथील धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली.ही घटना बुधवारी उत्तर रात्री १.३० वा सुमारास उघडकीस आली.या दोघांनीही एवढे टोकाचे पाऊल का…
🛑कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना मंत्री नितेश राणेंची विशेष भेट.
◼️मत्स्यव्यवसाय विभाग उत्तम दर्जाचे ग्लोव्हज वाटणार;मच्छी मार्केटमधील दुर्गंधीबाबत ठोस उपाययोजना करणार. 🖋️लोकसंवाद /- नागपूर. कोळंबी सोलताना मच्छिमार महिलांच्या बोटांना होणारा त्रास आणि मासळी बाजारातील अस्वच्छता-दुर्गंधीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय…
🛑सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय कडून ‘संत सेवा’ व ज्येष्ठ वारकरी पुरस्कारासाठी अर्ज मागविले..
◼️२०२५ सालासाठी संत सेवा,ज्येष्ठ वारकरी व कीर्तनकार पुरस्कारांचे दिले जाणार; १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन.. 🖋️लोकसंवाद /- कणकवली. सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्ग च्या वतीने दर वर्षी दोन वारकरी ना…
