Month: January 2025

🛑विकासाबरोबर जिल्हा बँकेला सामाजिक विकासाचे केंद्र बनविणार.;अध्यक्ष मनिष दळवी.

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. जिल्हा बँक प्रामुख्याने शेतकऱ्यांची बँक आहे. त्याच बरोबर युवा वर्ग, महिला, शिक्षण यासाठीही बँक कार्यरत आहे. बँकेकडे विकासाचे केंद्र म्हणून पाहिले जाते. विकासाला बँकेने प्रमुख माध्यम ठरविले…

🛑पावशी ते देवडोंगरकडे जाणाऱ्या रस्त्याचे आमदार निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. पावशी व आंबडपाल येथील तीर्थक्षेत्र श्री नवनाथ तपोभूमी देव डोंगर येथे जाणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून करण्यात आले जिल्हा नियोजनचे सदस्य काका…

🛑मठ नं १ शाळेत कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. कै.रायसाहेब डॉ.रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ येथे आम्ही बालकवी सिंधुदुर्ग मार्फत कविता मार्गदर्शन वर्गाचे आयोजन करण्यात आले. शाळेत दहा दिवस दप्तरवीना शाळा हा आनंदादायी शनिवार…

🛑दिव्यांग राज्यस्तरीय प्रदर्शन क्रिकेट सामन्यात सिंधुदुर्ग सरस..

*✍🏼लोकसंवाद /- सिधुदुर्गनगरी. ११वसई विरार शहर महानगरपालिका आयोजित प्यारा ओलंपिक स्पोर्ट असोसिएशन पालघर यांच्या सहकार्याने आयोजित केलेली दिव्यांग राज्यस्तरीय प्रदर्शन क्रिकेट सामन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहस प्रतिष्ठान च्या पुढाकाराने बनवलेल्या महाराष्ट्र…

🛑श्रीराम मंदिर प्रथम वर्धापनदिन तथा वर्षपुर्ती सोहळ्या निमीत्त वेंगुर्लेत राममंदिरांत आयोजित महाआरतीस रामभक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद..

*ह.भ.प.सावळाराम कुर्ले महाराजांच्या हस्ते श्रीरामाच्या प्रतीमेचे पुजन. *✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्रीराम मंदिर प्रथम वर्धापनदिन तथा वर्षपुर्ती सोहळ्यानिमित आज शनिवारी 11 जानेवारी रोजी वेंगुर्ले येथील श्रीराम मंदिरात हिंदुधर्माभिमानी मंडळी व चैत्र…

🛑वक्फ बोर्डाने दावा केलेले सिंधुदुर्गातील तपशील बंदर विकास मंत्र्यांनी जाहीर करावेत.;सिंधुदुर्ग काँग्रेसने दिले आव्हान.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील देवस्थानांच्या जमिनीवर दावा केल्याचे कणकवलीचे आमदार आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे.वक्फ बोर्डाने सिंधुदुर्ग मधील जमिनीवर अथवा देवस्थाना वर दावा…

🛑शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग येथील मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया सेवा लवकरच सुरु होणार.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हा नेत्र रुग्णालय,सिंधुदुर्ग येथील नेत्र शस्त्रक्रिया गृहामधील ऑपथालमीक ऑपरेटींग मायक्रोस्कोप निकामी झालेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सिंधुदुर्ग येथुन देणेत येणा-या निःशुल्क मोतिबिंदु नेत्र शस्त्रक्रिया सेवा काही…

🛑लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात मानसिक आरोग्य आणि ताणतणाव मार्गदर्शन संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालय दोडामार्ग येथे मानसिक आरोग्य आणि ताणतणाव या संदर्भात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने समुपदेशन करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांना संतुलित आहार,पुरेशी झोप,व्यायाम,वेळेचं…

🛑झाराप येथे झिरो पॉईंट येथे अपघात दोन मोटरसायकलची एकमेकांना धडक तीन जण जखमी.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. झाराप येथे झिरो पॉईंट वर दोन मोटरसायकल एकमेकांना धडकून अपघात झाला त्या अपघातात तीन जण जखमी झाले.त्यामध्ये कुडाळ तालुक्यातील तेरसे बांबर्डे येथील युवक साद शेख 23 तर…

🛑महावितरण ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांसाठी लकी ड्रॉ.डिजिटल ग्राहक योजना.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग/रत्नागिरी. महावितरणने ऑनलाईन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांचा टक्का वाढविण्याच्या हेतूने लकी डिजिटल ग्राहक योजना सुरू केली आहे. या योजनेसाठी ऑनलाईन पध्दतीने वीज बिल भरणा करणारे सर्व लघुदाब वीज…

You cannot copy content of this page