Month: January 2025

🛑सावंतवाडीत महाआरोग्य शिबिराचे सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले यांच्या हस्ते शुभारंभ संपन्न..

▪️सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात महाआरोग्य शिबिर संपन्न.. *✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. अथायु मल्टिस्पेशालिस्ट हाॅस्पिटल कोल्हापूर व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे मंगळवार दि. 14/1/2025 )…

🛑तलाठी कार्यालय तोडून ठेवलेली सागाची झाडे चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तलाठी कार्यालय तोडून ठेवलेली सागाची झाडे चोरी केल्याप्रकरणी अज्ञाता विरुद्ध कुडाळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी मंडळ अधिकारी प्रशांत मसुरकर यांनी तक्रार दाखल केली आहे.कुडाळ…

🛑सावंतवाडीत 14 वर्षाखालील मुलांसाठी 19 जानेवारीला जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धा..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. मुक्ताई ॲकेडमीने दरवर्षीप्रमाणे विदयार्थी व विदयार्थिनींसाठी जिल्हास्तरीय बुदधिबळ स्पर्धेचे आयोजन केले आहे. कै.सरोज सुर्यकांत पेडणेकर यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचे आयोजन केले असुन, स्पर्धा सावंतवाडीतील श्री.पंचम खेमराज महाविदयालय येथे…

🛑सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेगुर्ला येथे विज्ञान प्रदर्शन संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कूल, वेंगुर्ला येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून विज्ञान प्रदर्शन भरविण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नियोजन अधिकारी यशवंत बुधावले यांच्या…

🛑मंत्री नितेश राणेंच्या दौऱ्यानंतर रत्नागिरी मत्स्य विभाग अलर्ट.;दोन एलईडी लाईट मासेमारी बोटींवर कारवाई..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या रत्नागिरी दौऱ्यानंतर मत्स्यव्यवसाय विभाग अलर्ट मोडवर आला आहे. गस्ती दरम्यान दोन एलईडी लाईट मासेमारी करणाऱ्या नौका आढळून आल्या असुन…

🛑पाट हायस्कूल चित्रकला ग्रेड परीक्षा निकाल शंभर टक्के.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. शासन स्तरावर होणारी इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा चित्रकला विषयासाठी फार आवश्यक आहे. चित्रकला विषयात करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांना पाया म्हणून या परीक्षेकडे पाहिले जाते. ॲनिमेशन ,पेंटिंग , जहिरातक्षेत्र त्याचप्रमाणे…

🛑श्रीराम शिरसाट यांना यावर्षीचा व्यापारी महासंघाचा आदर्श तालुकाध्यक्ष पुरस्कार जाहीर.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांना यावर्षीचा सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाचा आदर्श तालुकाध्यक्ष हा पुरस्कार जाहीर झाला आहे.या पुरस्काराचे वितरण 31 जानेवारी रोजी वैभववाडी येथिल…

🛑कुडाळ शहराचा घनकचरा प्रकल्प झाला पाहिजे.;आमदार निलेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आमदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील एम. आय. डीसी. विश्रामगृह येथे कुडाळ शहराच्या घनकचरा संदर्भातील बैठकीमध्ये कुडाळ नगरपंचायतीच्या घनकचरा प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या जागेबद्दल चर्चा करण्यात आली.यामध्ये असोसिएशनने…

🛑उद्योगांना नवी संजीवनी देऊ नवे उद्योग उभे करू.;आमदार निलेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ एमआयडीसीमध्ये असलेले आजारी उद्योगांना नवसंजीवनी आणि नव्या उद्योगांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी नवा प्रस्ताव बनवा अशा सूचना आमदार निलेश राणे यांनी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच…

🛑दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले निवतीच्या महाप्रवेशद्वाराची स्वच्छता..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. राजमाता जिजामाता आणि स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील किल्ले निवतीच्या महाप्रवेशद्वाराची स्वच्छता करण्यात आली. आज रविवार दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी…

You cannot copy content of this page