सिंधुदुर्गातील दोडामार्ग कळणे मायनिंग पुन्हा सुरु,जिल्हा प्रशासनाच्या स्थगितीच्या आदेशाला केराची टोपली.
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सह्याद्रीच्या पट्ट्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंगमधील उत्खनन पुन्हा सुरु झालं आहे.८ महिन्यांपूर्वी २९ जुलै रोजी कळणे मायनिंगमधील साठवणूक केलेल्या पाण्याचा बांध फुटून कळणे गावात मोठे नुकसान…
