Month: March 2022

कुणकेश्वरच्या विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

देवगड /-  कुणकेश्वर विकासासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली. कुणकेश्वर येथील विविध विकास कामांचे उद्घाटन नुकतेच पर्यटनमंत्री ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले…

देवगडच्या पर्यटन विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही देवगड-जामसंडे  घनकच-याचा प्रश्न मार्गी लावणार.;पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे

देवगड /– कोकण हे निसर्ग सौदर्याने प्रफुल्लीत आहे. यामुळे कोकणाचा पर्यटनात्मक विकास होणे गरजेचे असून या दृष्टीकोनातून कोकणाला पर्यटनाच्या माध्यमातून पुढे नेण्यासाठी व पायाभूत सुविधा मजबुत करण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्न…

गडनदीत बुडालेल्या सुजल परुळेकरचा मृतदेह सापडला

कणकवली /- कणकवली गडनदीवरील बागदे गावाजवळील बाघाचा वाफा येथील डोहातील पाण्यात सुजल अशोक परूळेकर (१८, रा. वायंगवडे, मालवण) हा युवक बुडाला होता. रविवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली…

नेमळे येथील चार वर्षीय चिमुरड्या “विघ्नेश” ने केला गिरनार पर्वत सर.;चक्कर येऊन सुद्धा थांबला नाही प्रवास;आई वडीलांसह पाच तासात केले अंतर पार…

सावंतवाडी /– नेमळे येथील अवघ्या सव्वा चार वर्षीय “विघ्नेश” या चिमुरड्याने गिरनार पर्वत सर केला आहे. त्या ठिकाणी तब्बल दहा हजार पायऱ्या चढून त्यांने दर्शन घेतले आहे. आपले वडील वैभव…

पावशी येथील राज्यस्तरीय बैलगाडी स्पर्धेत राजाराम आत्माराम चव्हाण (संगमेश्वर) यांची बैलगाडी प्रथम

आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन ; स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.. कुडाळ /- खा. विनायक राऊत, आ. दीपक केसरकर,आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ तालुका…

आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी,,शुभेच्छा.💐

आमदार वैभव नाईक यांना वाढदिवसाच्या कोटी,कोटी शुभेच्छा., शुभेच्छुक.💐💐 कुडाळ -मालवण विधानसभा मतदारसंघातील सर्व शिवसेनेचे पदाधिकारी आणि सर्व शिवसैनिक.

‘नतमस्तक होऊन माफी मागतो’.;’त्या’ विधानावरून अखेर खासदार विनायक राऊतांनी मागितली माफी.

औरंगाबाद /- शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणादरम्यान केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातील ब्राह्मण समाज आक्रमक होताना पाहायला मिळत होते. मात्र, या सर्व प्रकरणी राऊत यांनी आज औरंगाबाद इथे…

दोडामार्ग शिवसेना प्रभारी तालुका अध्यक्ष गणेश प्रसाद गवस तर उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांची निवड..

दोडामार्ग /- गेल्या काही दिवसांपासून प्रतिक्षा लागलेल्या दोडामार्ग तालुका शिवसेना कार्यकारिणी जाहीर करण्यास शुक्रवारी मुहूर्त मिळाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे तसेच शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, सचिव शिवसेना खासदार…

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची ११ कोटींची मालमत्ता जप्त.;” ईडी”ची मोठी कारवाई.

मुंबई /- शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पीएमएलए अॅक्ट अंतर्गत त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. सरनाईक यांची ११ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.ईडीने ठाण्यातील…

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा राज्य सहकारी बँकेच्यावतीने सत्कार.

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर व व्यस्थापकीय संचालक अजित देशमुख यांची भेट घेतली व बँकींग कामकाजा मध्ये…

You cannot copy content of this page