You are currently viewing जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा राज्य सहकारी बँकेच्यावतीने सत्कार.

जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी यांचा राज्य सहकारी बँकेच्यावतीने सत्कार.

सिंधुदुर्ग /-

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनिष दळवी यांनी मुंबई येथे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर व व्यस्थापकीय संचालक अजित देशमुख यांची भेट घेतली व बँकींग कामकाजा मध्ये येणा-या विविध अडी अडचणींवर सविस्तर चर्चा केली.या वेळी राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे मनिष दळवी यांचा राज्य सहकारी बँकेच्यावतीने सत्कार केला.

अभिप्राय द्या..