Month: January 2022

वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाची मंजुरी.

मुंबई /- वैद्यकीय कोट्यात ओबीसी आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिली आहे. वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत (नीट-पीजी) ओबीसींना २७ टक्के आणि आर्थिकदृष्टया मागास घटकाला १० टक्के आरक्षण लागू करण्याविरोधातील याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने…

कुडाळशहरातील प्रभाग १६ बाबत,राज्य निवडणूक आयोगाकडे मागवले मार्गदर्शन..

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतीच्या उर्वरित चार जागांपैकी प्रभाग १६ (एमआयडीसी) यामधून भाजपचे अधिकृत उमेदवार म्हणून सुधीर चव्हाण हे रिंगणात होते मात्र त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने या प्रभागातील निवडणूक होणार…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी 13 जानेवारीला होणार निवडणुक..

सिंधूदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदासाठी 13 जानेवारीला जिल्हा बँकेच्या ओरोस प्रधान कार्यालयात निवडणूक होणार आहे.निवडणूक निर्णय अधिकारी तथा कुडाच्या प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.…

वडाचापाट हायस्कुल येथे मुंबई येथील डॉ.दीप्ती खोत यांचे मासिक पाळी विषयावर मार्गदर्शन..

मालवण /- श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाट या प्रशालेमध्ये “जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा”या अभियानांतर्गत “मासिक पाळी व्यवस्थापन”या विषयावर उद्बोधन वर्ग व चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी डॉ.…

वैभववाडी तालुक्यातील दिव्यांग व्यक्तिंसाठी तालुकास्तरावर विशेष शिबिराचे आयोजन..

दिव्यांग व्यक्तिंनी शिबिराचा लाभ घ्यावा जिल्हा शल्यचिकित्सकांनी केले आवाहन. वैभववाडी /- दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीने प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देणे करिता जिल्हा शल्य चिकित्सक सिंधुदुर्ग यांचे कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरीय विशेष…

आमदार नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी बुधवारपर्यंत तहकूब.

मुंबई /- मुंबई, ता. ०७ : हल्ला प्रकरणी संशयित असलेले आमदार नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज होणारी सुनावणी तूर्तास बुधवार पर्यत तहकूब करण्यात आली आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते तथा सतीश…

काँग्रेसचे जेष्ठ कार्यकर्ते,श्री.अरुण गिरकर साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा.💐🌹💐🌹💐🌹🌷

शुभेच्छुक..💐🌹💐🌹💐🌹🌷 श्री.अभय शिरसाट काँग्रेस तालुकाध्यक्ष कुडाळ. श्री.उमेश तोरसकर -पत्रकार ,श्री.सुंदर श्री.सावंत ,श्री.संजय पार्सेकर ,श्री.रामदास रावले. 💐🌹💐🌹💐🌹🌷

अतिशय दुःखद घटना कुडाळ नगरपंचायत वार्ड क्रमांक १६ चे भाजपा अधिकृत उमेदवार
सुधीर चव्हाण यांचे हृदय विकाराने निधन.

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत निवडणुकीतील प्रभाग १६ मधील भाजपचे उमेदवार सुधीर अनंत चव्हाण यांचे ह्रदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले आहे. गुरूवारी रात्री १२.३० वाजता ही घटना घडली आहे. सुधीर…

इलेक्ट्रॉनिक मिडीया मराठी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने माणगाव येथे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

कुडाळ /- इलेक्ट्रॉनिक मिडीया मराठी पत्रकार संघ आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्यावतीने आज माणगाव येथील पत्रकार कक्षात पत्रकार दिनानिमित्त आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून अभिवादन…

सामंत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गरजूंना धनादेशचे वाटप…

सावंतवाडी /- मुंबई येथील सामंत चॅरिटेबल ट्रस्टतर्फे येथील डॉ. परूळेकर नर्सिंग होम येथे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू रुग्ण तसेच निराधार महिलांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.यामध्ये राधाबाई राऊळ…

You cannot copy content of this page