Month: December 2021

दोडामार्गच्या राजकारणात मोठा भूकंप होत, काही कार्यकर्त्यांची बदलू शकते दिशा.

दोडामार्ग /- निवडणुकीचा काळ अवघ्या काही दिवसांच्या कालावधीवर आला असून हा काळ दोडामार्ग मधील प्रत्येक राजकीय पक्षासाठी तडजोडीचा ठरणार असल्याचे एकंदरीत चित्र दोडामार्गच्या राजकारणात निर्माण होताना दिसत आहे, त्यातच प्रत्येक…

मुणगे गावचे सुपुत्र राजेंद्र मुणगेकर यांची पोलीस उपअधीक्षक पदी पदोन्नती !

देवगड /- देवगड तालुक्यातील मुणगे गावचे सुपुत्र राजेंद्र नारायण मुणगेकर यांची मुख्यालय ठाणे (ग्रामीण) येथे पोलीस उपअधीक्षक या पदी पदोन्नतीने नियुक्ती झाली आहे. सध्या ते ठाणे शहर येथे पोलीस निरीक्षक…

वेंगुर्लेत भाजपा दिव्यांग आघाडीतर्फे दिव्यांग बांधवांचा जिल्हास्तरीय मेळावा संपन्न..

वेंगुर्ला /- दिव्यांग बांधवांनी आपापसातील विश्वास, संवेदना जपाव्यात.अपंगत्वाचा न्यूनगंड न बाळगता रोजगाराकडे वळावे.भगिरथ प्रतिष्ठानतर्फे जिल्हयातील पंचवीस दिव्यांग बांधवाना कुक्कुटपालनाचे दोन दिवसाचे प्रशिक्षण मोफत देण्यात येईल,असे प्रतिपादन भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.…

जिल्हा बँक निवडणुकीत मनीष पारकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल..

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीमध्ये आज कुडाळ येथील प्रांताधिकारी कार्यालयात महाविकास आघाडीच्या माध्यमातून इतर मागास प्रवर्गात श्री. मनीष पारकर यांनी आज शिवसेना पक्षातुन उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.यावेळी आमदार…

श्री.विलास गावडे यांनी केला जिल्हा बँक निवडणुकीसाठी अर्ज दाखल.

कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी काॅग्रेसचे कार्याध्यक्ष व माजी संचालक श्री. विलास गावडे यांनी जिल्हा बँकेचा उमेदवारी अर्ज दाखल केला हा अर्ज कुडाळचे निवडणूक अधिकारी व…

शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून जनतेला आधार द्यावा : एम. के. गावडे

वेंगुर्ला  /- अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भातशेतीबरोबरच आंबा,काजू या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.त्यामुळे शासनाने त्वरित ओला दुष्काळ जाहीर करून जनतेला आधार द्यावा,अशी मागणी एम. के. गावडे यांनी केली आहे.यावेळी बोलताना…

दोडामार्ग नगरपंचायतच्या मनसे सतरा च्या सतरा जागा लढवणार; तालुकाध्यक्ष सुनिल गवस.

दोडामार्ग /- ०१डिसेंबर २०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना दोडामार्ग तालुक्याची बैठक झाली असताया बैठकीत कसई दोडामार्ग नगरपंचायतीच्या निवडणूक अनुषंगाने चर्चा करण्यात आली, त्या अनुषंगाने १७जागावर उमेदवार देण्या संदर्भात आरक्षणा नुसार…

वेंगुर्ले-मठ येथील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना तौक्तेच्या धर्तीवर भरपाई द्या.;आमदार दिपक केसरकर

मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन श्री केसरकर यांनी केली मागणी. वेंगुर्ले /- मठ गावातील चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना तौक्तेच्या धर्तीवर भरपाई मिळवून द्या, अशी मागणी आमदार दिपक केसरकर…

मायनिंगमुळे रेडी गावातील ग्रामस्थांना मनस्ताप होणार नाही याची दक्षता घ्या जनसुनावणी दरम्यान ग्रामस्थांची भूमिका

जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी यांच्या उपस्थितीत सुनावणी पूर्ण.. वेंगुर्ले /- मिनरल्स अँण्ड मेटल या खाण कंपनी मार्फत नवीन जागेत होणाऱ्या मायनींगमूळे रेडी गावातील स्थानिकांना कोणताही त्रास नसेल तसेच याठिकाणची घरे, मंदिरे यांना धोका…

जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे आ. वैभव नाईक,सतीश सावंत यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल. सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी आज जिल्हाबँकेचे विद्यमान अध्यक्ष सतीश सावंत यांच्या नेतृत्वाखाली व कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी वंदना…

You cannot copy content of this page