Month: November 2021

कुडाळ लक्ष्मीवाडी येथील सागर कांबळी युवकाचे निधन.

कुडाळ /- कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी येथील सागर सूर्यकांत कांबळी (वय ३२) या युवकाचे आज (सोमवारी) आकस्मिक निधन झाले.सागर कांबळी हा कुडाळ येथील सॅमसंग गॅलरीत कामाला होता लक्ष्मीवाडीतील सांस्कृतिक, क्रिकेट क्रीडा…

सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्था वेंगुर्ला यांच्या वतीने रमण वायंगणकर यांचा सत्कार.

वेंगुर्ला /- वेंगुर्ले सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या जिल्हाध्यक्षपदी रमण शंकरराव वायंगणकर यांची नुकतीच बिनविरोध निवड झाली. यानिमित्त त्यांचा सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी पतसंस्था वेंगुर्ला यांच्या वतीने वेंगुर्ले येथे सत्कार करण्यात आला.…

वेंगुर्ले तालुका हिंदुत्ववादी संघटनेतर्फे
विविध मागण्यांचे तहसिलदार यांना निवेदन सादर..

वेंगुर्ला /- त्रिपूरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना जगात कोठे तरी मशिदीची नासधुस झाल्याची क्लिप व्हायरल करुन महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा ते चाळीस हजार…

मळगांव इंग्लिश स्कूल माजी विद्यार्थी गृप तर्फे गरीब व गरजू विद्यार्थ्यांच्या गणवेशांसाठी देणगी..

सावंतवाडी /- मळगांव इंग्लिश स्कूल मळगांवच्या विद्यमान मुख्याध्यापिका तसेच गावच्या सुपुत्रिका व माजी विद्यार्थीनी सौ.प्रमिला राणे/सावंत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शुक्रवारी एम ई. एस. एम. शाळेचा 1987-88 चॅम्पियन्स गृपच्या वतीने…

डुकरासाठी ‘ती’ फासकी लावणाऱ्या अज्ञातावर फॉरेस्ट ऍक्ट नुसार होणार गुन्हा दाखल.

कुडाळ /- कणकवली तालुक्यातील कोळोशी निशान टेंभ मार्ग येथे जंगलात रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या फासात बिबड्या अडकला होता. उपवनसंरक्षक नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने त्या बिबट्याची…

केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या हस्ते 23 नोव्हेंबर रोजी होणार कणकवली पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन…

कणकवली /- कणकवली पंचायत समिती च्या नूतन प्रशासकीय इमारतीचा उद्घाटन सोहळा मंगळवार दि. 23 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 10.30 वाजता केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते होणार आहे. पंचायत समिती कणकवलीच्या…

कणकवलीत इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या वर्कशॉपला आग लागून सुमारे ७० हजाराचे नुकसान..

कणकवली /- कणकवली शहरातील आचरा रोडवर असलेल्या एका इमारतीतील इलेक्ट्रॉनिक दुकानाच्या वर्कशॉपला आग लागली. या आगीत पुजारी इलेक्ट्रॉनिक्सचे मालक अशोक पुजारी यांच्या दुकानात दुरुस्तीसाठी आलेले फ्रिज, एसी जळून नुकसान झाले.…

डुकरासाठी लावलेल्या फासकित सापडला बिबट्या.;बिबट्याला वनविभागाने सुरक्षित बाहेर काढले.

कणकवली /- कणकवली तालुक्यातील कोळोशी निशान टेंभ मार्ग येथिल जंगलात रानटी डुक्करासाठी लावलेल्या फासकित बिबट्या अडकल्याची घटना घडून आली. वनविभागाला फासकीत बिबट्या अडकल्याची माहिती मिळताच वनक्षेत्रपाल राजेंद्र घुनगीकर यांच्या मार्गदर्शनाखाली…

कै. सत्यविजय भिसे यांचा समाजसेवेचा वारसा तरुणपिढीने आत्मसात करणे हीच खरी भिसे यांना श्रद्धांजली – आ. वैभव नाईक

कै. सत्यविजय भिसे यांचा शिवडाव येथे १९ वा स्मृतिदिन साजरा.. कणकवली /- कै. सत्यविजय भिसे यांनी समाजपयोगी काम करून रंजल्या गांजलेल्यांना मदत करण्याचे काम त्यांनी केले आहे. गोरगरीब जनतेला वैद्यकीय…

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान..

सिंधुदुर्ग /- तौक्ते वादळाने १५ मे ला पावसाने हजेरी लावली.या वादळात प्रचंड नुकसानी झाली.कोरोना,तौक्तेवादळ एका पाठोपाठ संकटाचा भडिमार होत असताना तब्बल सहा महीन्याचा कालावधी लोटला तरी अद्याप पाऊस जाण्याची चिन्हे…

You cannot copy content of this page