Month: November 2021

सीएसआर निधीतून सायकल बँक अंतर्गत सायकल वाटप वितरण समारंभ आज आरोंदा हायस्कूल आरोंदा या प्रशालयेत पडला पार.

दोडामार्ग /- मानव साधन विकास संस्था संचालित परिवर्तन केंद्र संकल्पनेअंतर्गत जन शिक्षण संस्था सिंधुदुर्ग तर्फे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुरेश प्रभू यांच्या प्रयत्नातून गोवा विमानतळ प्राधिकरण यांचे सीएसआर निधीतून…

श्री देव सोमेश्वर सहकारी विकास संस्था आडेली कडून दुध उत्पादक शेतकऱ्यांना भेटवस्तू व बोनसचे वाटप.

शेतकरी हाच संस्थेच्या विकासाचा पाया : आडेली सोसायटी चेअरमन समीर कुडाळकर. वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुक्यातील आडेली येथील श्री देव सोमेश्वर सहकारी विकास संस्थेकडून दुध उत्पादक ६३ शेतकऱ्यांना सन २०२०- २१…

महाराष्ट्र लोकाधिकार समिती “योग्य” उमेदवारांना ताकद देण्यासाठी यंत्रणा राबवणार.

कुडाळ आणि देवगड मतदारसंघात सामाजिक परिवर्तनाचा अराजकीय शक्तीप्रयोग. कुडाळ /- गाव करेल ते राव काय करेल, अशी एक म्हण आहे. परंतु कोकणात पक्षीय राजकारणामुळे गावाला एकीचा विसर पडला आहे. त्यामुळे…

वैभववाडीत माजी उपनगराध्यक्षा संपदा राणेंसह ग्रा. पं. सदस्यांचा शिवसेनेत प्रवेश..

वैभववाडी /- सिंधुदुर्ग शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी वाभवे – वैभववाडी नगरपंचायत निवडणुकीआधीच सत्ताधारी राणे समर्थक भाजपाला हादरे देण्यास सुरुवात केली असून वैभववाडी माजी उपनगराध्यक्षा संपदा राणे, शिवाजी राणे, सदा…

राज्यस्तरीय मास्टर्स गेम्स स्पर्धेत सिंधुदुर्गातील ॲथलेटिक्स खेळाडूंची बाजी.;तेलंगणा येथील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे नेतृत्व करणार..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मास्टर्स गेम्स ॲथलेटिक्स खेळाडूंनी राज्यस्तरावर दणदणीत सुरुवात करत राज्यस्तरीय स्पर्धेत अनेक पदकांची कमाई केली आहे. मास्टर्स गेम्स असोसिएशन, महाराष्ट्र व इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित…

हुंबरठ गावातील राणेसमर्थक तथा भाजप कार्यकर्त्यांनी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत केला शिवसेनेत प्रवेश.

कणकवली /- कणकवली हुंबरठ गावच्या ग्रामपंचायत सदस्य राणे समर्थक तथा भाजप कार्यकर्ते संदीप होळकर याच्या समवेत अनंत जाधव, संदीप नलावडे, अशोक नलावडे व कार्यकर्त्यांनी आज जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर 30 डिसेंबर रोजी मतदान तर 31 डिसेंबरला होणार मतमोजणी.

सिंधुदुर्ग /- अखेर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूक जाहीर झाली आहे. जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाकरिता ३० डिसेंबर रोजी निवडणूक होणार आहे. तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची मतमोजणी ३१ डिसेंबर रोजी होणार आहे.…

जिल्हा परिषदेचा केवळ १ कोटी ८८ लाख निधी खर्च,१४ कोटी ४६ लाखांपैकी फक्त १३ टक्के निधी खर्च..

४ महिन्यात ८३ टक्के निधी खर्च करण्याचे आव्हान वित्त व बांधकाम समिती सभेत बाब उघड.. सिंधुदुर्गनगरी /- नोव्हेंबर महिना संपत आला तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा केवळ १३ टक्केच निधी खर्च…

जि.प. योजना व वाढीव उपकरण योजनेतील १० कोटी ४५ हजारांचा निधी अद्यापही अखर्चितच.

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा परिषद वाढीव उपकरण व्यतिरिक्त योजना व वाढीव उपकरणातील योजनांसाठी एकूण मंजूर १० कोटी ८७ लाख १७ हजार १०० रुपये निधीपैकी ४२ लाख ३ हजार ०२९ रुपये एवढा…

कुडाळ नगरपंचायत निवडणूक शिवसेना निरीक्षक समिती स्थापन.

कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत निवडणूक शिवसेना निरीक्षक समिती स्थापन.करण्यात आली आहे.कुडाळ नगरपंचायत चा निवडणूक संदर्भात शिवसेनेची निरीक्षक समिती खासदार श्री. विनायकजी राऊत, आमदार श्री. वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख श्री.अरुण(भाई) दुधवडकर…

You cannot copy content of this page