रोटरीच्या गुरुवंदना अवॉर्डचे खा. विनायक राऊत, आ. वैभव नाईक यांनी केले कौतुक.;रोटरीतर्फे जिल्ह्यातील १२५ शिक्षकांना गुरुवंदना अवॉर्ड देऊन सन्मान..
कुडाळ /- ररोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि रोटरी क्लब ऑफ कणकवली सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ मँगोसिटी देवगड यांच्या संयुक्तविद्यमाने गुरुवंदना या नेशन बिल्डर अवॉर्ड देऊन…
