Month: October 2021

श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे राष्ट्रीय मल्लखांब स्पर्धेत दणदणीत यश!

मसुरे /- मध्य प्रदेश उज्जैन येथे या वर्षी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत श्री पार्लेश्वर व्यायामशाळेतील आठ जणांनी सहभाग घेऊन तब्बल पंधरा  पदके पटकावत  विजय मिळवला. श्री पार्लेश्वर व्यायाम शाळेचे प्रशिक्षक श्री…

रितेश सुतार यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडी च्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड..

वैभववाडी /- लोरे नं. 2 येथील भाजपा शक्तिकेंद्रप्रमुख रितेश सुतार यांची भाजपा चित्रपट कामगार आघाडीच्या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय सिने कलाकार अँड कामगार संघटनेशी ही…

कनेडी पंचक्रोशी समूह आयोजित उद्योग संधी व शासकीय योजना मार्गदर्शन शिबिर,..

कणकवली /- विकास प्रक्रिया ही एककल्ली नसते, त्यात प्रशासनाबरोबरच नागरीकांनीही सकारात्मकतेने सहभागी व्हायचे असते. समृध्द व आनंदी गाव या उपक्रमातून गावागावात जाताना या विकास प्रक्रियेमध्ये नागरीकांना सहभागी करून घेतले जात…

भारतीय मजदूर कामगार संघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांधकाम सह असंघटित कामगारांच्या प्रलंबित मागण्यांकडे सरकारी कामगार अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आपल्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी भारतीय मजदूर कामगार संघ सिंधुदुर्गच्या वतीने कामगारांनी जिल्हाधिकारी…

सेनेचे जि. प. सदस्य ३ नोव्हेंबर रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची घेणार भेट ; जि. प. सदस्य प्रदीप नारकर.

सिंधुदुर्गनगरी /- जिल्हा परिषद अधिनियम व शासन निर्णय न पाळणाऱ्या व दबावाखाली काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद मुख्य…

चोरांनी फोडली तोंडवली पावणादेवी मंदिरातील दानपेटी चोरांच्या पदरी आली निराशाच…

कणकवली /- कणकवली तालुक्यातील तोंडवली पावणादेवी मंदिरातील दानपेटी अज्ञात चोरांनी काल रात्री फोडली खरी मात्र, त्यामध्ये चोरट्याच्या हाती किरकोळ रकमेशिवाय काहीच लागले नाही. सोमवारी सकाळी पुजारी सदानंद गुरव यांच्या ही…

विदर्भ-कोकण ग्रामीण बॅंकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी दिलीप पुनाळेकर यांचे निधन..

कणकवली /- विदर्भ-कोकण ग्रामीण बॅंकेचे सेवानिवृत्त शाखाधिकारी दिलीप पुनाळेकर यांचे ह्दय विकाराच्या धक्याने निधन झाले. ते ६० वर्षाचे होते. त्यांच्यावर त्यांच्या आरोस ता. सावंतवाडी येथील मूळ गावी अत्यंसस्कार करण्यात आले.…

हिर्लोक येथील काथ्या प्रशिक्षण कार्यक्रमाला आ. वैभव नाईक यांनी दिली भेट..

कुडाळ /- महिला सक्षमीकरणासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याची दिली ग्वाही कॉयर बोर्ड उपविभागीय कार्यालय ओरोस मार्फत कुडाळ तालुक्यातील हिर्लोक येथे महिलांसाठी काथ्या प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहे. प्रशिक्षणातील महिलांना उद्योग धंद्यात…

राष्ट्रवादीचे उद्योग व व्यापार विभाग प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.;राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष पुंडलीक दळवी यांची माहिती..

सावंतवाडी /- राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार विभागाचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे हे उद्या मंगळवार दिनांक १८ ऑक्टोंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार असून, त्यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्व सेलच्या…

वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदार संघात विकास कामांचा धडाका

कुडाळ/- आ. वैभव नाईक यांच्या हस्ते विविध विकास कामांची भूमिपूजने वेताळबांबर्डे जिल्हा परिषद मतदारसंघात आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून , खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यातून व जि.…

You cannot copy content of this page